अमित शहा आणि विजय चौधरी यांची भेट

    03-Jun-2018
Total Views | 13

 
नंदुरबार, ३ जून :
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.अमित शहा यांची भाजपा ओ.बी.सी. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी नुकतीच भेट घेतली.
 
 
२ जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालय, दिल्ली येथे खा.अमित शाह यांची विजय चौधरी भेटप्रसंगी यांच्यासोबत अशोक चौधरी उपस्थित होते. विजय चौधरी यांनी शाह यांना महाराष्ट्र भाजपा ओ.बी.सी. मोर्चाची कार्य अहवाल पुस्तिका भेट दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र ओ.बी.सी. मोर्चाच्या वाटचालीबद्दल शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. शाह यांनी महाराष्ट्र ओ.बी.सी. मोर्चाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121