Diwali Festival भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुख-समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ...लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. आता मात्र या विदेशातील भारती
Read More
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढवण्यात आले आहेत. हे व्याजदर ६.५% वरून ६.७% पर्यंत वाढवले आहेत. दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. त्यामुळे आरडीच्या माध्यमातून आता सहजपणे मोठा फंड तयार होऊ शकतो.
देशात ३D प्रिंटिंगचा वापर अनेक क्षेत्रात करण्यात आलायं. पण आता या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन देशात आता ३D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा करण्यात आलायं. बेंगळुरु शहरात हे पहिले ३डी पोस्ट ऑफिस तयार होतयं. या ३D पोस्ट ऑफिसची निर्मिती लार्सन एंड टूब्रो ही कंपनी करतेय.ह्या कंपनीने भारतातील अनेक इमारतीच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे. ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. हे पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारतातील पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय आपल्या देशाचा नवोन्मेष आणि प्रगतीचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.
सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारनेकार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. त्याविषयी सविस्तर...
सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता एक वेगळी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' हे या मालिकेचे नाव आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. आता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेतून सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या मालिकेतील कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेत आता
सध्याच्या काळात कोठे सुरक्षित गुंतवणूक करावी हा प्रश्न सर्वाना पडला आहे? याचे उत्तर फिक्स्ड डीपोजिट हे आहे,पण मग नककी कोठे फिक्स्ड डिपॉझिट करणे सुरक्षित आहे? तर ते सुरक्षित आहे पोस्ट ऑफीस यामध्ये , पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स्ड डीपोजिट केल्यास आपल्याला केंद्र सरकारची शाश्वती सुद्धा मिळू शकते तसेच तिमाही व्याज सुद्धा मिळेल.
१०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई जनरल पोस्ट ऑफिसच्या इतिहासावर आधारित पहिल्या ई-पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.
COVID -१९ आपत्ती चा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४० टक्के पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच कि बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआय ने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉझिट दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज हि कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँ
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील ‘जय श्रीराम’ या घोषणेवरुन वाद सुरु आहे. या वादात मात्र पोस्टमन आणि टपाल खात्याची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून येत
भारतीय डाक विभागातर्फे विविध बचत ठेव योजना तसेच विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या असून डाक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ऑनलाईन सेवेलासुद्धा प्रारंभ केला आहे.
पनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन १९४२ पासून कार्यरत आहे.
पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार