IPL 2025 हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक मोठा सोहळा आहे. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्च पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिवशी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरूदरम्यान पहिला सामना होणार आहे. तर २५ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार असल्याची माहिती समोर आली.
Read More
आयपीएल २०२४ मोसमात रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले असून ऑलराऊंडर हार्दिक पंड्याकडे नेतृत्व देणयाचा निर्णय फ्रॅंचायझीकडून घेण्यात आला. यानिर्णयामुळे हिटमॅन रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या नाराजीबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता रोहित शर्माचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते, असे सांगण्यात येत आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले. उर्वरित तीन दहशतवादी त्यांच्या साथीदाराचा मृतदेह सीमेपलीकडे घेऊन गेले. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने 'X' वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे.
संपूर्ण देशभर देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलकही (स्मारक फलक) बसवण्यात येणार आहेत. तसेचअमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार आहे.
ज्या संस्काराने संतती ही बलशाली, शक्तीयुक्त व आरोग्यसंपन्न बनते, तो संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार! काहीजण पुंसवन संस्काराला पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या निर्मितीचा संस्कार मानतात. पण, त्यांचा हा गैरसमज आहे. ‘पुंमान्’ म्हणजे पुत्र नसून पुरुषत्त्वाने, शरीराने बलशाली असा शिशु! गर्भस्थानी पुत्र असो वा कन्या, त्यांच्या पौरुषत्व वाढीसाठी व शरीरबळ विकासाकरिता व्रतस्थ होण्याचा संस्कार!
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेच्या आता परतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या मध्यंतरादरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. य+ष्टिरक्षक दिनेश कार्तिकची कर्णधारपदावरून उचलबांगडी करत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणार्या ईऑन मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.
विक्रोळी येथील ‘बॅ. नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळा’च्या विक्रोळी विद्यालयात माध्यमिक विभागाने वार्षिक परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांसाठी ‘बिना दप्तराची शाळा’ भरवली होती.
'क्नाईट फ्रँक'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक संपत्ती अहवालात जगभरातील श्रीमंत शहरांपैकी आपल्या मुंबईने १२ वे स्थान पटकावले.
आयपीएल २०१९च्या लिलावामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहण्यात आले. यामध्ये नवीन खेळाडूंवर आर्धिक बोली लावण्यात आली.
नवख्या खेळाडूंना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तर अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या नावे बोलीच लागली नाही.
जयदेव उनाडकट (८.४ करोड- राजस्थान रॉयल्स) तर वरून चक्रवर्ती (८.४ करोड - किंग्स इलेव्हन पंजाब) यांना यावेळी सगळ्यात जास्त बोली लावण्यात आली.
विश्वचषक २०११ आणि टी- २० चषक २००७चा खरा हिरो, गौतम गंभीर याने स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे. भारताच्या या दिग्गज खेळाडूने अचानक निवृत्ती स्वीकारल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. म्हणूनच गंभीरच्या कारकिर्दीवर एक नजर...