आयपीएलचे वेळापत्रक झाले सादर, तारीख आली समोर

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलजर्स बंगळुरुमध्ये पहिली लढत

    16-Feb-2025
Total Views | 18
 
IPL 2025
 
मुंबई : आयपीएल (IPL 2025) हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक मोठा सोहळा आहे. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिवशी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरूदरम्यान पहिला सामना होणार आहे. तर २५ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार असल्याची माहिती समोर आली.
 
कोलकाता नाईट रायडर्सच्या ईडन्स गार्डन स्टेडियमवर २३ मे रोजी क्वालिफायर २ चा सामना पार पडणार आहे. विशेष म्हणजे, एका दशकात पहिल्यांदा आयपीएलचा समारोप सोहळा ईडन गार्डनवर पार पडणार आहे. यापूर्वी २०१३ आणि २०१५ या वर्षात आयपीएलचा सोहळा पार पडला होता.
 
 
 
दरम्यान आता या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले. या प्रतिष्ठित स्पर्धेचा १८ वा हंगाम २२ मार्च रोजी सुरू होणार असल्याचे आयपीएलने एका निवेदनामध्ये नमूद केले होते. आयपीएल २०२५ मध्ये ६५ दिवस चालणाऱ्या ७४ सामन्यांचा समावेश असणार आहे. याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
 
आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक:
 
सामना १: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २२ मार्च, कोलकाता
 
सामना २: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २३ मार्च, हैदराबाद
 
सामना ३: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, २३ मार्च, चेन्नई
 
सामना ४: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, २४ मार्च, विशाखापट्टणम
 
सामना ५: गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, २५ मार्च, अहमदाबाद
 
सामना ६: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २६ मार्च, गुवाहाटी
 
सामना ७: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, २७ मार्च, हैदराबाद
 
सामना ८: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २८ मार्च, चेन्नई
 
सामना ९: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, २९ मार्च, अहमदाबाद
 
सामना १०: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ३० मार्च, विशाखापट्टणम
 
सामना ११: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, ३० मार्च, गुवाहाटी
 
सामना १२: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ३१ मार्च, मुंबई
 
सामना १३: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, १ एप्रिल, लखनौ
 
सामना १४: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, २ एप्रिल, बेंगळुरू
 
सामना १५: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ३ एप्रिल, कोलकाता
 
सामना १६: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ४ एप्रिल, लखनौ
 
सामना १७: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ५ एप्रिल, चेन्नई
 
सामना १८: पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ५ एप्रिल, न्यू चंदीगड
 
सामना १९: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, ६ एप्रिल, कोलकाता
 
सामना २०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, ६ एप्रिल, हैदराबाद
 
सामना २१: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, ७ एप्रिल, मुंबई
 
सामना २२: पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, ८ एप्रिल, न्यू चंदीगड
 
सामना २३: गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ९ एप्रिल, अहमदाबाद
 
सामना २४: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, १० एप्रिल, बेंगळुरू
 
सामना २५: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ११ एप्रिल, चेन्नई
 
सामना २६: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, १२ एप्रिल, लखनौ
 
सामना २७: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, १२ एप्रिल, हैदराबाद
 
सामना २८: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, १३ एप्रिल, जयपूर
 
सामना २९: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, १३ एप्रिल, दिल्ली
 
सामना ३०: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, १४ एप्रिल, लखनौ
 
सामना ३१: पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, १५ एप्रिल, न्यू चंदीगड
 
सामना ३२: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, १६ एप्रिल, दिल्ली
 
सामना ३३: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, १७ एप्रिल, मुंबई
 
सामना ३४: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, १८ एप्रिल, बेंगळुरू
 
सामना ३५: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, १९ एप्रिल, अहमदाबाद
 
सामना ३६: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, १९ एप्रिल, जयपूर
 
सामना ३७: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २० एप्रिल, न्यू चंदीगड
 
सामना ३८: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, २० एप्रिल, मुंबई
  
सामना ३९: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २१ एप्रिल, कोलकाता
 
सामना ४०: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २२ एप्रिल, लखनौ
 
सामना ४१: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, २३ एप्रिल, हैदराबाद
 
सामना ४२: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २४ एप्रिल, बेंगळुरू
 
सामना ४३: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २५ एप्रिल, चेन्नई
 
सामना ४४: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, २६ एप्रिल, कोलकाता
 
सामना ४५: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, २७ एप्रिल, मुंबई
 
सामना ४६: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २७ एप्रिल, दिल्ली
 
सामना ४७: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २८ एप्रिल, जयपूर
 
सामना ४८: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २९ एप्रिल, दिल्ली
 
सामना ४९: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, ३० एप्रिल, चेन्नई
 
सामना ५०: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, १ मे, जयपूर
 
सामना ५१: गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २ मे, अहमदाबाद
 
सामना ५२: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, ३ मे, बेंगळुरू
 
सामना ५३: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ४ मे, कोलकाता
 
सामना ५४: पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, ४ मे, धर्मशाळा
 
सामना ५५: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ५ मे, हैदराबाद
 
सामना ५६: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ६ मे, मुंबई
 
सामना ५७: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, ७ मे, कोलकाता
 
सामना ५८: पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ८ मे, धर्मशाळा
 
सामना ५९: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, ९ मे, लखनौ
 
सामना ६०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, १० मे, हैदराबाद
 
सामना ६१: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, ११ मे, धर्मशाळा
 
सामना ६२: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ११ मे, दिल्ली
 
सामना ६३: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, १२ मे, चेन्नई
 
सामना ६४: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, १३ मे, बेंगळुरू
 
सामना ६५: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, १४ मे, अहमदाबाद
 
सामना ६६: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, १५ मे, मुंबई
 
सामना ६७: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, १६ मे, जयपूर
 
सामना ६८: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, १७ मे, बेंगळुरू
 
सामना ६९: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, १८ मे, अहमदाबाद
 
सामना ७०: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, १८ मे, लखनौ
 
सामना ७१: पात्रता १, २० मे, हैदराबाद
 
सामना ७२: एलिमिनेटर, २१ मे, हैदराबाद
 
सामना ७३: पात्रता २, २३ मे, कोलकाता
 
सामना ७४: अंतिम सामना, २५ मे, कोलकाता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121