सीरियामध्ये ( New Syria ) गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये
Read More
दिल्लीतील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. दिल्लीत घडलेल्या प्रकरणात भाजप आणि आप याच्यांत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत असून राजेंद्र नगर येथील राव आयएएस ॲकॅडमीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे.
कोणतंही शिक्षण कधीही वाया जात नाही. दृश्य कलाध्यापक आणि उपयोजित कलाकार (दृश्य) प्रणिता आणि अनंत देशपांडे आत्मविश्वासाने सांगतात. हे दोघंही उपयोजित कलाचे संभाजीनगरच्या ‘शाकम’चे म्हणजे आत्ताच्या ‘शासकीय अभिकल्प महाविद्यालया’चे विद्यार्थी. याच कला महाविद्यालयात जीवनात स्वावलंबी होणारे कलाशिक्षण घेताना जीवनाला रेशीमगाठीची जोड लाभली. कलाशिक्षण, कलाविचार आणि जीवन जगण्यासाठीची कला दोघांनाही एकाच विचाराने स्फूर्ती मिळाली. वर्गमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं पर्यावसान विवाहात झालं. प्रेमविवाह सर्वार्थाने
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरूवारी दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याला पर्यावरणाची हानी करणाऱ्या घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन न केल्यामुळे १२ हजार कोटी रुपयांची पर्यावरणीय भरपाई ठोठावली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात ट्विट करून हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून, अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मिडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नोटबंदी नंतर लगेचच, बेहिशेबी पैसे गुंतवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये शेल कंपन्यांचे पेव फुटले होते. राज्यात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या अनेक घोटाळ्यांमधून मिळालेला सर्व काळा पैसा गुंतवण्यासाठी या कंपन्या उघण्यात आल्या होत्या
नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही विश्वाचे आतापर्यंतचे सर्वात खोल दृश्य आहे. यामुळे विश्वाबद्दलचे दृष्टीकोन नुकतेच विस्तारले आहे: नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही आकाशगंगांनी भरलेली आहे. सोमवारी दि. ११ रोजी या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि पत्नी आमदार यामिनी जाधव यांची सध्या आयकर विभागाकडून चौकशी होत आहे. या चौकशीत बुधवारी यशवंत जाधव यांचा १२ शेल कंपन्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
टॉप्स’ समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केल्याचे ऐकिवात असतानाच प्राप्तिकर विभागानेही (आयटी) पनवेल, वाशीसह सभोवतालच्या विविध भागांत छापेमारी सुरू केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. आपल्या छापेमारीदरम्यान प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी काही बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी करत झाडाझडती सुरु केली आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी नामवंत बांधकाम व
हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा सरकारने आवश्यक आयकर रिटर्न भरण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांवर कारवाई केली आहे.