Rationalist

"कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा थक्क करणारा ट्रेलर

“आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चि

Read More

“वीर सावरकरांमधील हिंदुत्व, देशप्रेम आणि...” ‘मुंबई तरुण भारत’च्या थेट प्रश्नावर रणदीप हुड्डाचे स्पष्ट उत्तर

हिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून दिग्दर्शन आणि अभिनयाची जोड देखील त्याचे या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveersavarkar) या चरित्रपटाला दिली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मोठ्या पडद्यावर येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘मुंबई तर

Read More

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला थेट न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यानेच या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच चित्रपटाबद्दल आणखी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer

Read More

"सावरकर तिथे ११ वर्षे बंदीवासात होते, मी २० मिनिटेही थांबू शकलो नाही!" रणदीप हुड्डानं जागवल्या आठवणी

स्वातंत्र्य वीर सावरकर यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी जिद्दीने लढा देणाऱ्या वीर सावरकरांची जीवनगाथा अभिनेता रणदीप हुड्डा त्यांच्या आगामी ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मांडणार आहे. सावरकरांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन करत रणदीपने सावरकरांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या तुरुंगवासातील मनाला हेलकावून टाकणाऱ्या आठवणी जागवल्या. तो म्हणाला की, “सावरकरांना तिथे ११ वर्ष बंदीवासात ठेवले होते त्या ७ बाय ११ च्या काळोख्या खोलीत मी स्वत:ला बंदिस्त केले, पण मी २० मिनिटांच्यावर तिथे

Read More

शुभेच्छा द्याव्यात तर अशा! रणदीप हुड्डा मानलं तुम्हाला...

हिंदू नववर्षाच्या दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा! आज गुढीपाडवा म्हणजेच प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा म्हणजेच नव्या वर्षाचा होतोय प्रारंभ. एरव्ही इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांपुढे धडाकेबाज अभिनेता रणदीप हुड्डा याने तरुणांना एका वेगळ्या व माहितीपूर्ण स्वरुपात हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हाच दिवस इतर राज्यांत कोणकोणत्या स्वरुपात साजरा केला जातो याची माहितीच रणदीप हुड्डा याने दिली आहे. आपल्या अभिनयाने मने जिंकणाऱ्या

Read More

Baaghi 2 Trailer : टायगर श्रॉफची ही 'अचाट' छलांग एकदातरी बघाच

''जो ये तेरा टॉर्चर हैं, वो मेरा वोर्मअप हैं!''

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121