Modnimb village

"मलिकांवरच्या टेरर फंडींग आरोपामुळे राजकारणाचा दर्जा खालावला!"

टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीमच्या बहिणीशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर प्रत्यारोप करत आहे, त्यातून राजकारणाचा स्तर घसरवण्याचे काम सुरु आहे," असा घणाघात भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केला आहे. कणकवली येथे मंगळवार, दि. १ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते याविषयी बोलत होते. नवाब मलिक हे राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांशी कसे संबंधित होते आणि त्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121