मयुरी जगताप हिने केलेल्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मयुरीशी संबंधित गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई झाली असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Read More
Dr. Mayur Nandikar ‘दी लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ या निसर्ग विज्ञान विषयातील जगातील सर्वांत जुन्या संस्थेकडून ‘फेलो’ म्हणून निवड झालेले वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मयुर धोंडिराम नंदीकर यांच्याविषयी...
ध्येयावर निष्ठा ठेवून काम करणारी माणसे ध्येयपूर्तीचा प्रवास करतात. वन विभागातील नोकरी सांभाळून ‘आयर्नमॅन’ हा आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय किताब मिळवणारे साहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांच्याविषयी...
( Ek Daav Bhootacha )संदीप नवरे दिग्दर्शित एक डाव भूताचा हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूताला मुक्ति, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास दिसणार आहे.
रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे खरे जीवन कसे असते? त्यांचा संघर्ष काय असतो, हे स्वानुभवातून पडद्यावर मांडणारे मयूर धामापूरकर यांच्याबद्दल...
मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. ३१ डिसेंबर १९९३ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला.
पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे मयुरेश्वराचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये मोरगाव स्थित आहे. मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले.
जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
संजय राऊत धमकीप्रकरणी दि. १५ जून रोजी मयुर शिंदेंना अटक केली आहे. राऊतांनी स्वतां:ची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तपासात मयूर शिंदेने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांनी स्वता:हून बनाव रचल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राऊतांना धमकी देण्याची अक्कल गँगस्टरला कुठली येतयं"
‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा आणि मोबाईलचे व्यसन हे दोन विषय एकमेकांना संलग्न असून त्यावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवार, दि. 9 एप्रिल रोजी मयुरेश्वर प्रतिष्ठानतर्फे हशू अडवणी मेमोरियल स्कूल, गोवंडी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सुमारे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.
पर्यावरणाचा हास रोखून पर्यावरणजागृती व्हावी या उद्देशाने शब्दधन काव्यमंच आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कवी झाडावर... कविता पर्यावरणावर हे साहित्यविश्वातील अनोखे कविसंमेलन सृष्टी चौकाजवळ, पिंपळेगुरव येथे पार पडले. वृक्षाच्या सान्निध्यात रविवार, दि. १२ फेबु्रवारीला संपन्न झाले.
अपंगत्वावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार्या नाशिकच्या मयूर देवरे या शरीरसौष्ठवपटूविषयी...
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतरही ते डगमगले नाहीत. त्यांनी नंतर चर्मकार समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेतलं. जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांच्याविषयी...
सत्ताधारी मंडळी कुणीही असोत, ती स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात हे निश्चित आहे. आमच्या भागातील त्या नाल्याबाबत आम्ही अनेकदा महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक आणि इतर जबाबदार मंडळींकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप त्यावर कुठलीही कारवाई करण्याची तसदी प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. गेल्या अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील अनेक भा
एकेकाळी लिपिक म्हणून काम केलेल्या ओडिशातील मयुरभंज या छोट्या गावात राहाणार्या वनवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचा आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने होणारा आत्मविश्वासपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या मुंबई दौर्यानिमित्त हा विशेष लेख...
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणार्या नाशिकच्या मयुरेश आढावविषयी...
स्वावलंबी व्हा, स्वाभिमानी व्हा, डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक विचार हाच संदेश देत असतो. लोअर परेलच्या चाळीत राहणारे मयुर देवळेकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांची कार्यप्रेरणा घेऊनच आयुष्याचे गणित सोडवले असेच म्हणावे लागेल. ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या दुनियेत बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि आपल्या कष्टाने आणि ठसा उमटवणारे मयुर देवळेकर यांच्या उद्योजकतेचा घेतलेला आढावा...
संयम, चिकाटी, मेहनत, कौशल्य यांचा संगम जिथे होतो, तिथे यश हमखास असतं. मयूरने स्वतःच्या व्यवसायात यशस्वी होऊन हे सूत्र खरं करून दाखवलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना,” असा सवाल दरेकर यांनी केला आहे.
न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर त्याची सुटका केली.
‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने नांदेडच्या राहत्या घरी घेतला गळफास
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी पाठवली कायदेशीर नोटीस
शेतकरी म्हटले की डोळ्यासमोर येतात ती अन्नधान्याची शेतं... मात्र, शेतीच्या या व्याख्येला छेद देत बुलढाण्याच्या मयुरी खैरे-आंबटकरने अनोखी ‘मोत्यांची शेती’ पिकवायला सुरु केली आहे.
‘इफ्फी’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट माईघाट आणि मल्याळम चित्रपट जलीकट्टू हे दोन चित्रपट भारतातर्फे 'सुवर्ण मयुर पुरस्कार' स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत. २० देशांचे १५ चित्रपट ईफ्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
'सिम्बा' चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी चित्रपटातील त्याचा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला. यामध्ये सिद्धार्थ एका वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवायला चालला आहे असे चित्रित करण्यात आले आहे.
काही काळ अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत ‘गुगल इंडिया’मध्ये उच्चपदावर नियुक्त झालेल्या मयुरी कांगो हिने अभिनयाच्या कारकिर्दीनंतर अनेक भूमिका सक्षमपणे निभावल्या आहेत.
‘डियर आजो’- भावनाप्रधान चटका लावणारी नाट्यकृती
हॉटेल व्यवसाय, चित्रपटात काम, कंत्राटदार म्हणून केलेली कामे, नाशिक पालिकेत शिक्षण मंडळात नियुक्त नगरसेवक अशा अनेक मार्गांनी प्रगती साधलेल्या नाशिकच्या निवास मोरेंविषयी...