Hunger

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read More

ब्राह्मण समाजानेही उगारले उपोषणाचे हत्यार!

राज्यातील विविध समाजांनी आरक्षणासह विविध प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. मराठा-ओबीसी- धनगर समाजाने केलेल्या आऱक्षणाच्या मागणीसोबत आता ब्राह्मण समाजानेही आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उज्जवल भवितव्यासाठी आणि उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समाजातील प्रतिनिधींनी केली आहे. या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाचे हत्यारदेखील समाजाकडून उपसण्यात आले आहे. त्यामुळे आता आणखी एका समाजाच्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121