"प्रतिमा मलीनतेतून सावरण्यासाठी राजीनामा देणे ही केवळ स्टंटबाजी आहे," अशी टीका भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचारामुळेच केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झाली आहे. ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
Read More
ट्रॅक्टरने स्टंट करत असताना पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. सुखमनदीप सिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून स्टंट करत असताना त्याच ट्रॅक्टरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
फ्रेंच स्टंटबाज रेमी लुसिडीचा हाँगकाँगमधील ६८ मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्सवर चढत असताना तो कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमी लुसिडी चढत असताना पाय घसरुन खाली पडला.
कनाल कन्नन हे दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध स्टंट मास्टर आहेत.त्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. कारण असे की, त्यांनी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एक पाद्री एका मुलीसोबत डान्स करताना दिसत होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी तमिळमध्ये लिहिले की, विदेशी धर्मांची हीच खरी स्थिती आहे. धर्मांतरित हिंदूंनी याचा विचार करून पश्चात्ताप करावा.
बाईक रायडिंग, बाईक स्टंट हे सगळे पुरुषी खेळ, ते महिलांच्या कुवतीबाहेरचेच, हा पूर्वग्रह मोडीत काढत वार्याच्या वेगावर बाईकसवारी करणार्या साहसी विशाखा फुलसुंगे हिच्याविषयी...
राहुल गांधी यांनी जो ‘स्टंट’ केला, त्याचा ‘नाटकबाजी’ असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या चांगल्याच झोंबल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांची नाटकबाजी परिचित असलेल्या भाजपने त्या पक्षाचे पितळ उघडे पाडल्याने राहुल गांधी यांच्या स्टंटबाजीतील हवाच निघून गेली आहे.
वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'कुली नं. १' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटातील एका स्टंटच चित्रीकरण पुण्यात सुरु असताना वरुण धवन थोडक्यात बचावला आहे.
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या बहुचर्चित 'वाॅर' चित्रपटाचा फोर के क्वालिटीचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या व्हिडीओ क्वालिटीमुळे त्यांच्यातील युद्धामध्ये जान आली आहे असे म्हणावे लागेल. या ट्रेलरमध्ये वाणी कपूरच्या भूमिकेची देखील छोटी झलक पाहायला मिळाली.
बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्टंट मॅन म्हणून जवाजलेले दिग्दर्शक आणि ऍक्शन कोरिओग्राफर वीरू देवगण म्हणजेच सुपरस्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
जगाच्या पाठीवर अशी धोकादायक कामे करणे, त्यातला रोमांच अनुभवणे अनेकांना आवडते, पण बऱ्याच लोकांना अशी कामे करण्याची भीतीही वाटत असते. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या मंडळींचे नक्कीच कौतुक करायला हवे.
कसं असतं लिंबाचे लोणचे जितके जुने असेल तितके अधिक चांगले लागते, त्या प्रमाणेच आंब्याच्या नवीन लोणच्याच्या करकरीत फोडींची मजा देखील वेगळी असते. दोन्हींची चव घेतल्यास जेवण आणखी चवदार होते नाही.. या गाण्यांचेही तसेच आहे...