लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली आयएनएस चेन्नई च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रवीण नायर यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या त्या पहिल्या महिला अधिकारी असतील.
Read More
सागरी जैवविविधतेवर निस्सीम प्रेम करणार्या आणि त्या जैवविविधतेच्या शास्त्रीय अभ्यासातून संवर्धनासाठी कार्यरत डॉ. वर्धन पाटणकर यांचा जलमय प्रवास...
सात बेटांचे शहर म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणर्या मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक जीवसमूह आढळून येतात. या विविध परिसंस्थांमध्ये अनेक समुद्री जीव आपले जीवन जगतात. तेही अगदी मुंबईकर असल्यासारखेच. ही बहुरंगी सृष्टी उलगडून दाखवणारा हा लेख...
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तीव्र चक्रीवादळ 'असनी' आता वादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आणि गुरुवारी सकाळपर्यंत विरण्याची शक्यता आहे. आंध्रमध्ये बर्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कासव संवर्धनाच्या दृष्टीकोनातून 'बीच शॅक्स'चे धोरण आवश्यक
कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात १ ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याच्या कोकण किनारपट्टीवरून यंदा सागरी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत ११ हजार २७३ कासवांची पिल्ले समुद्रात रवाना करण्यात आली आहेत.