२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
Satyajit Ray’s Ancestral Home बांग्लादेशातील वाढता इस्लामिक कट्टरतावाद सांस्कृतिक ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय का?..
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना ..
१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या कामकाजात गांभीर्याने सहभागी होणे अपेक्षित असताना असे वर्तन भूषणावह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले...
संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर २५ तासांची चर्चा होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे...
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर दिले...
ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे...