मराठा आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम

    15-Sep-2020
Total Views | 94
Dadaji Bhuse _1 &nbs
 


पालकमंत्री भुसेंना पालघरमध्ये निवेदन

पालघर (नवीन पाटील) : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरत्या स्थगितीबाबत पूनर्विचार याचिका तसेच पालघर जिल्यातील, सकल मराठा समाजाच्या मागण्या याविषयी जर योग्य पावले उचलली नाहीत तर मराठा समाज पालघर जिल्ह्यात उग्र आंदोलन पुकारून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे
. .
सर्व तालुक्यातील तसेच राज्य समन्वय याप्रसंगी हजर होते पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा आरक्षण तसेच मराठा भवन, मराठा वस्तीगृह , मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेणे विषयी शासन व ते स्वतः पालकमंत्री म्हणून सोबत राहून योग्य ती मदत करतील, असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिेले.
 
 

Dadaji Bhuse _2 &nbs 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121