राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

    20-Nov-2024
Total Views |
Voting

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ( Assembly Election ) २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...

अहमदनगर - १८.२४ टक्के,  अकोला - १६.३५ टक्के

अमरावती - १७.४५ टक्के,  औरंगाबाद - १८.९८ टक्के

बीड - १७.४१ टक्के,  भंडारा - १९.४४ टक्के




बुलढाणा - १९.२३ टक्के, चंद्रपूर - २१.५० टक्के

धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली - ३० टक्के

गोंदिया - २३.३२ टक्के,  हिंगोली - १९.२० टक्के




जळगाव - १५.६२ टक्के, जालना - २१.२९ टक्के

कोल्हापूर - २०.५९ टक्के, लातूर - १८.५५ टक्के

मुंबई शहर - १५.७८ टक्के, मुंबई उपनगर - १७.९९ टक्के



नागपूर - १८.९० टक्के, नांदेड - १३.६७ टक्के

नंदुरबार - २१.६० टक्के,  नाशिक - १८.७१ टक्के

उस्मानाबाद - १७.०७ टक्के,  पालघर - १९ .४० टक्के



परभणी - १८.४९ टक्के,  पुणे - १५.६४ टक्के

रायगड - २०.४० टक्के,  रत्नागिरी - २२.९३ टक्के

सांगली - १८.५५ टक्के,  सातारा -१८.७२ टक्के



सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,  सोलापूर - १५.६४

ठाणे - १६.६३ टक्के, वर्धा - १८.८६ टक्के

वाशिम - १६.२२ टक्के, यवतमाळ - १६.३८ टक्के मतदान झाले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन तलवारः कारगिल युद्धातील भारताची दबावमूलक मुत्सद्देगिरी

ऑपरेशन तलवारः कारगिल युद्धातील भारताची दबावमूलक मुत्सद्देगिरी

कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातून पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा २६ जुलै रोजी 'कारगिल विजय दिन' साजरा केला जातो या दिवशी आपण कारगिल संघर्षातील आपल्या विजयाचे स्मरण करतो. या लढ्याचे केंद्रबिंदू राहिलेले भारतीय सैन्य आणि त्याच्या पराक्रमाचे नेहमीच कौतुक होते. हा संघर्ष प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (LoC) झाला होता. शत्रूने भारतीय हद्दीत घुसखोरी करून भूभाग व्यापला होता आणि त्याला जमिनीवरच्या कारवायांद्वारे आणि आकाशातून हल्ले करून मागे हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे साहजिकच, या संघर्षाचा मुख्य कथानक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121