‘बिपरजॉय’ गुजरातकडे वळले

    11-Jun-2023
Total Views | 223
Biparjoy Cyclone Moved Gujarat
 
मुंबई : अरबी समुद्रातून जाणार्‍या ‘बिपरजॉय’ वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील पोरबंदरपासून ४८० किमी, द्वारकापासून ५३० किमी आणि कच्छमधील नालियापासून ६१० किमी अंतरावर आहे. ते दि. १५ जूनपर्यंत गुजरात आणि पाकिस्तानमधील कराचीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर राज्यातल्या मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. तर गुजरातला या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टाच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला होता. 



अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121