आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
— Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) June 28, 2018
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
— Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) June 28, 2018
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
— Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) June 28, 2018