राष्ट्रकुल देशांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी घेतली दिग्गज नेत्यांची भेट

    20-Apr-2018
Total Views | 10
 
 
 
 
 
 
 
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्वीडन देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या संमेलनात देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध देशांचे पंतप्रधान, दिग्गज नेते यांच्याशी चर्चा केली.
 
 
 
 
या संमेलनात काल नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय हित या विषयावर चर्चा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मैल्कम टर्नबुल, सेशेल्सचे राष्ट्रपती डैनी फारे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि त्रिनिदाद व टोबैगोचे पंतप्रधान कीथ रौली यांची देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
 
 
 
 
 
राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांचे संमेलन भारतासाठी बऱ्याच प्रमाणात महत्वाचे संमेलन ठरणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून भारतात खेळ, शिक्षण, व्यापार, सुरक्षा, कौशल्य विकास या विषयांमध्ये प्रगती होणार असे म्हटले जात आहे. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121