current status of Mumbai Metro network
Read More
मावळत्या २०२४ या वर्षात भारताने ( Sports ) बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळविले. पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक, पॅरा-ऑलिम्पिक यांसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये दणदणीत यश संपादित करत पदकांची लयलूट केली. तब्बल १७ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक टीम इंडियाला जिंकता आला. दुसरीकडे, ‘फ्रेंच ओपन’चा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची टेनिसमधली निवृत्ती टेनिसप्रेमींच्या स्मरणात राहील. एकूणातच जगातील सर्वात युवा जगज्जेता ग्रँडमास्टर डी. गुकेशच्या अतुलनीय कामगिरीसह सरत्या वर्
आरबीआयकडून मोठी माहिती पुढे आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाढलेल्या सेवांमुळे वित्तीय तूटीत मोठी घट झाली असुन वित्तीय अधिशेषात (Surplus) मध्ये वाढ झाली. आरबीआय (Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार, अखेरच्या तिमाहीत भारताच्या अधिशेषात वाढ झाली असुन वित्तीय तूटीत घसरण झाली आहे.
भारताचे करंट अकाऊंट डेफिसिट (चालू खात्यातील तूट) जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्याने कमी झाली आहे.ऑक्टोबर - डिसेंबर महिन्यातील वाढलेल्या निर्यातीमुळे वित्तीय तूट भरून निघाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.
मुंबईकरांच्या पैशांतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे उद्योग..
जे जे रुग्णालयात रुग्णांची गैरसोय!
जागतिक आर्थिक असंतुलनाचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कृत्रिमरित्या ठरवलेला चलनदर. जे देश मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात, ते सर्वसाधारणपणे स्वत:च्या चलनाचे अवमूल्यन करतात. त्यामुळे त्या देशांना डॉलर्स मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्या देशांची निर्यात जास्त आहे, असे देश हे प्रगतिशील आहेत. (यात आशियाई देश जास्त आहेत.) या देशात सर्वसामान्य नागरिकांकडून बचतीचे प्रमाण जास्त आहे. ही बचत देशाअंतर्गत गुंतवली जाते. त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे उत्पादनवाढीमुळे निर्यातवाढ होते.
मागील लेखात आपण 'Technical Analysis' बद्दल ढोबळ माहिती घेतली, आता थोडे पुढे जाताना 'Stock Analysis' बद्दल माहिती घेऊया.