सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील अन्य आरोपी, यांनी दाखल केलेल्या जामिन याचिकेची त्वरित सुनावणी करण्यास सोमवार दि. २३ जून रोजी नकार दिला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने प्राध्यापक बाबू यांना जामीन नाकारला होता, भीमा कोरेगाव प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एनआयएने यूएपीए(UAPA) या कायद्याअंतर्गत अटक केली होती.
Read More
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘वारकरी भक्तीयोग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग आणि वारकरी परंपरेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. २८ जून ते २३ जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी, पदव्युत्तर, विद्यापीठ संचलित अभायसक्रमांच्या खालील परीक्षा संपन्न होणार आहे.
'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित
मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?
क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरीसाठी सुरक्षित वाटणे महत्त्वाचे असते. त्यानुसारच आता हॉकी इंडिया आणि ‘अॅमिटी विद्यापीठा’च्या सहकार्याने हॉकी खेळाडूंना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार असल्याने त्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. त्याचवेळी ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा’नेही खेळाडूंच्या सुरक्षेविषयी काही निर्णय घेतले. अशा अनेक निर्णयांचा घेतलेला आढावा...
एका रात्रीत आठ गर्डर उभारत मुंबई मेट्रोचा नवा विक्रम
शेतकरीसुद्धा शास्त्रज्ञच असून शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणाऱ्या दरवर्षी किमान ५ शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधन पदवी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठांना केली आहे. गुरुवार, २० मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५३वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीचे तसेच विकसित कृषी संकल्प अभियानाचे उदघाटन पार पडले.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली.
एसएनडीटी महिला विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक १४ जून २०२५ ही प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छूक विद्यार्थिनींना कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवस्थापन या शाखांमध्ये प्रवेश करता येणार आहे.
हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने हा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या निर्णयानंतर, भारत आणि इतर देशांतील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देऊन तुर्कीये येथील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार (एमओयू) स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
कर्नाटकमधील बदामीपासून 22 किमी अंतरावर वसलेले पट्टदक्कल हे छोटेसे गाव. चालुक्यांच्या कालखंडात राजांचे राज्याभिषेक सोहळे इथेच संपन्न होत. या ठिकाणी मध्य भारत आणि उत्तर भारतात दिसणार्या नागर पद्धतीच्या मंदिरांची आणि साधारण दक्षिणेमध्ये दिसणार्या द्राविड पद्धतीच्या मंदिरांची परिपूर्ण अवस्था बघायला मिळते. अशा या 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या पट्टदक्कलची ही सफर...
(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
US President Donald Trump decision to hold $2.2 billion in funding from Harvard University अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील एक नावाजलेले जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून हार्वर्ड विद्यापीठ ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठात देश-विदेशातून उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्यांची संख्याही लक्षणीय. एमबीए, विधि, वैद्यक, सरकारी धोरण, विज्ञान, अभियांत्रिकी असे टॉप कोर्सेस इथे शिकवले जातात. म्हणूनच या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरब
(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने
Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न
Murlidhar Mohol पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज भासणार आहे. त्याकरिता सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल. त्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केले आहे.
युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते देविदास सौदागर यांच्या बहुचर्चीत कादंबरीचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देविदास सौदागर यांच्या 'उसवण' कादंबरीला २०२४ सालचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एका शिंप्याची गोष्ट सांगणारी ही कादंबरी अल्पवधितच लोकप्रिय ठरली.
अमेरिकेच्या ह्यूस्टन विद्यापीठात सुरू असलेला लिन्ड हिंदू रिलिजन हा अभ्यासक्रम सध्या चर्चेचा विषय आहे. भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने या अभ्यासक्रमाविरूद्ध हिंदूफोबिया म्हणजेच संबंधित अभ्यासक्रम हा हिंदूविरोधी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी म्हटले की, हा मार्ग हिंदू धर्माचे चुकीचे प्रतिनिधित्व केले आणि यातूनच राजकीय परिस्थिती विकोपाला गेली.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
विल्यम शेक्सपियर हा नाटककार प्रत्येक पिढीला नव्याने उलगडत जातो. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’पासून ते अगदी विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या सिनेमापर्यंत, शेक्सपियरच्या लिखाणाची जादू लोकांना नव्याने अनुभवायला मिळते. प्रायोगिक रंगभूमीच्या विश्वात शेक्सपियरच्या लिखाणाचे नवनवीन अर्थ लावले जातात. मानवी वर्तनाचे विलक्षण पैलू शेक्सपियरच्या लिखाणात आपल्याला सापडतात. परंतु, याच शेक्सपियरचा वापर सांस्कृतिक वर्चस्ववाद प्रस्थापित करण्यासाठी, काही शतकांपूर्वी सुरू झाला होता. हाच सांस्कृतिक वर्चस्ववाद पुसण्यासाठी, शेक्सपियरच्या
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाला १ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १२ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा पुरस्कार देण्यात आला.
टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सें
Kashi University campus पंजाबमधील भटिंडामध्ये गुरू काशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बिहारमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली होती. हाडे तुटली असून विद्यार्थी रक्तबंबाळ दिसत होती आणि मदतीसाठी ओरडाओरड करत होती.
(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही देशासाठी त्या देशातील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा हा फार मौल्यवान घटक असतो. मात्र, गेल्या ७५ वर्षांच्या काळात देखील, भारतातील अनेक नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम नाही. याचे प्रत्यंतर अनेक घटनांमधून दिसून येत असते. त्याला निमित्त कधी क्रिकेटचा सामना असतो, कधी सण, तर कधी प्रांतीय, भाषिक अस्मिता...
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Holi पाकिस्तानातील कराचीतील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने कॅम्पसमध्ये हिंदूंचा होळी सण साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापक वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या आवारामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती. अनेक हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने परिसंवादातील विचारमंथन मांडणारा हा लेख...
JNU प्राध्यापक राजीव सिजारिया यांना लाचखोरी प्रकरणामध्ये निलंबित केले आहे. त्यांनी १.८ कोटी रुपयांची लाचखोरी केल्याची माहिती समोर आलेली आहे. सिजारीया हे जेएनयूच्या अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक असून त्यांच्यावर या प्रकऱणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आता अटकही करण्यात आली आहे.
एआय विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी दिली.
‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’चा हा अहवाल कुणी नाकारण्याची शक्यता फार कमीच. 20व्या आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या ‘जनरेशन झेड’चा जन्मापासूनच प्रगत तंत्रज्ञानाशी संबंध आला. त्यांचे लेखन कौशल्य प्रगल्भ व्हायच्या आतच त्यांचा टंकलेखनाशी संबंध आला. अगदी कमी वयातच त्यांच्या हातातील लेखणीची जागा संगणक आणि मोबाईलच्या कीबोर्डने घेतली. बदलत्या काळात फक्त ‘जेन झी’ नाही, तर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपशी संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लिखाणाशी संबंध हळूहळू कमी होत आहे, हे मान्य करणे अयोग्य ठरणार नाही.
('AI' University) विकसित भारत २०४७ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसह आणि भारताच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी दिल्या.
(India's first 'AI' university) देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात घोषणा केली.
नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट ( Research Got US Patent ) मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस
(ICE 3) एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई च्या विशेष शिक्षण विभागाने दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद ICE 3 चे आयोजन केले. या परिषदेला भारतासह अमेरिका, इंग्लंड, इटली, मोरोक्को, जर्मनी, स्वीडन, डब्लिन, भूतान आणि दुबई अशा विविध देशांमधून प्रतिनिधींचा सहभाग मिळाला. परिषदेत एकूण ४००हून अधिक उपस्थिती नोंदवली गेली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाविद्यालये आणि विद्यापीठांचे मुल्यमापन करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बुधवार, ८ जानेवारी रोजी चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (SNDT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
(Satrang 2025) ३८ वा पश्चिम विभागीय युथ फेस्टिव्हल "सतरंग २०२५" दिनांक ४ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान गणपत विद्यापीठ, मेहसाणा, गुजरात येथे संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा येथील ४४ विद्यापीठांनी सहभाग घेतला. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने ४८ विद्यार्थ्यांचे व साथसंगती करणाऱ्या कलावंतांचे चमूह तयार केले, ज्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा २८ स्पर्धांमध्ये भाग घेतला.
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
‘ऑक्सफर्ड’ आणि ‘केम्ब्रिज’सारख्या ख्यातनाम विद्यापीठातील शिक्षणानंतर भारताचे आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर, अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधानपद मनमोहन सिंगांनी भूषविले. यापैकी प्रत्येक पदाला पुरेपूर न्याय देत, सिंग ( Manmohan Singh ) यांनी आपल्या विद्वत्तेने भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीची एक निश्चित दिशा दिली. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचे विश्लेषण करणारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांचा हा लेख...
K. Annamalai तमिळनाडू राज्याचे भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय आणि त्वरीत पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्याबाबतचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी अण्णा विद्यापीठात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बाहेरील लोकांनी प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आता के. अन्नामलाई यांनी ४८ दिवस उपोषण करणार असल्याचे त्यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी घोषणा केली. तसेच ते ६ वेळा स्वतःला चाबकाने मारतील आण
नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या ( Mumbai University ) अधिसभेवर (सिनेट) भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.
जामिया मिलिया विद्यापीठातून देशविरोधी कारनाम्यांते पीक वेळोवेळी निघत असते, अशातच आता सीएए कायद्याविरोधी झालेल्या आंदोलनाला ५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने १५ डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये डावी संघटना ऑल इंडिया स्टुडेंट्स असोशियेसन आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांचा समावेश होता. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थांनी “तेरा मेरा रिश्ता क्या, ला इलाहा इल्लाल्लाह” आणि “हम क्या चाहते? आझादी.” अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.
मुंबई : एस.एन.डी.टी. ( SNDT ) महिला विद्यापीठाच्या मानवी विकास विभागाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (एनईपी-२०२०) अंतर्गत पूर्वप्राथमिक बालकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १९ व २० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,
नवी दिल्ली : बिगरमुस्लिमांसोबत दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये ( Jamiya Miliya Islamiya ) मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. प्रामुख्याने वनवासी विद्यार्थ्यांवर मुस्लिम होण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे भयानक सत्य 'कॉल फॉर जस्टिस'तर्फे सत्यशोधन अहवालामध्ये मांडण्यात आले आहे.
Aligarh Muslim University अल्पसंख्यांक दर्जा अबाधित राहील. एएमयु हा दर्जा पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा दर्जा केवळ कायद्याअंतर्गत तयार करण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाने हा निर्णय शुक्रवारी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला होता.
नवी दिल्ली : ( Supreme Court ) सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाच्या फाजिल आणि कामिलच्या पदव्या असंविधानिक मानल्या आहेत. तसेच पदव्या देणे हा ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चा (युजीसी) विशेषाधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये हायस्कूल आणि इंटरमीजिएटपर्यंतच्या पदवी आहेत. त्यानंतर फाजिल आणि कामिल या पदव्या देण्यात येतात. मदरशांनी या अभ्यासक्रमांना युजीसीकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे, मात्र यावर युजीसीने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यानंतर मदरशांनी सर्वोच्च
( Telangana ) सध्याच्या युगात नोकरीसाठी पारंपारिक शिक्षण बरोबरच कौशल्य विकासाचे महत्त्व खूप आहे. तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. MEIL फाउंडेशन, या मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या सामाजिक दायित्वाच्या शाखेअतंर्गत ही योजना कार्यन्वित होत आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे योगदान MEIL फाउंडेशन देणार आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्य