मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील सर्व बँका, व्यवसाय, विमान कंपन्या या क्लाउड सर्व्हरवर अवलंबून आहेत. मायक्रोसॉफ्ट क्लाउड डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Read More
अँपलला बाजार भांडवलात मागे टाकल्यानंतर आता एनवीडिया (Nvidia) कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही आता मागे टाकले आहे. बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये एनविडिया जगातील सर्वात मोठी क्रमांक १ कंपनी बनली आहे. मंगळवारी एनविडियाचा समभाग ३.५ टक्क्यांनी वाढल्याने १३५ डॉलर्सने कंपनीच्या समभागात वाढ झाली होती. त्यामुळे क्रमांक एक वर कंपनीने पोहोचल्याने क्रमांक दोन व तीन वर अँपल व मायक्रोसॉफ्ट कंपनी पोहोचली आहे.
मुंबई : जगातली तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात 'फास्टेस्ट कोडर' हॅकाथॉन लाँच केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GitHub Copilot सह विकासकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्ट इंडियाने ID8NXT च्या भागीदारीत "फास्टेस्ट कोडर" डिजिटल हॅकाथॉन सुरू केली आहे.
मुंबई : भारतातील ग्रामीण भागात आता इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करणे शक्य होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि एअरजल्दी यांच्यात भागीदारी करून हा विस्तार होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र सहभागातून ग्रामीण भागात इंटरनेट विस्तार करणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि AirJaldi यांनी भारताच्या ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 'कंटेंटफुल कनेक्टिव्हिटी' नावाच्या तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराद्वारे AirJaldi नेटवर्कचा विस्तार करणे हा क
आयआयएम संबळपूर मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अवनी मल्होत्रा हिला प्लेसमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल 64.61 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे