Janhavi Killekar

जान्हवीने मर्यादा ओलांडल्या तरी पॅडी दादांनी मोठेपणाने तिला केलं माफ, म्हणाले, 'झालं गेलं...'

मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन जोरातच गाजत आहे. पंरतु, या सीझनमध्ये आलेल्या काही सदस्यांनी मर्यादा ओलांडून आपल्यापेक्षा वयाने आणि करिअरमध्येही सिनियर असलेल्या कलाकारांना मना न ठेवता त्यांना नको नको ते बोल लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या अभिनयावरुन आणि त्यांना दिलेल्या राज्य पुरस्कारांबद्दल बोलली होती. आणि आता पंढरीनाथ कांबळे यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना 'जोकर' म्हट

Read More

"चल हट, आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन दमले..", जान्हवीची जीभ पुन्हा घसरली! पॅडींच्या अभिनयावर केली टीका

मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून

Read More

“मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या!” अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणाली, "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घर

Read More

‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तूंची चोरी; म्हणाली, “माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका…”

मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंती मिळवणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातीलच कावेरी हिच्या घरी चोरी झाली असून चोरांनी मौल्यवान वस्तुंची चोरी केली आहे. जान्हवी किल्लेकरच्या घरी झालेल्या चोरीत चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. तर, अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना याचा खूप मोठा धक्का बसला असून ति

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121