Poonam Gupta यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्या सध्या आर्थिक धोरण थिंक टँक नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक आहेत. गुप्ता यांची नियुक्ती आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती अंतर्गत आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले. आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले.
Read More
(RBI) ज्या बँक खात्यात सरकारी योजनांचे थेट लाभाचे (डीबीटी) पैसे हस्तांतरीत होतात, त्या खात्याची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू नका, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरातील लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. केवायसीअभावी खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे.
केंद्र सरकारने टी रवीशंकर यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उप गव्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात एक वर्षाची भर पडलेली आहे.ही नेमणूक ३ मे २०२४ पासून लागू होणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम फील पदवी प्राप्त केली होती.
नुकत्याच एमपीसीचा झालेल्या बैठकीनंतर आरबीआयने युपीआय लाईटची पेमेंट मर्यादा २०० रुपये वरून वाढवून ५०० रुपये केली आहे.त्याच धर्तीवर इतर अनेक देशात देवाणघेवाणेसाठी युपीआयचे लिंकेज उपलब्ध करण्याचा आरबीआयचे नियोजन आहे.फेब्रुवारी २३ मध्ये सिंगापूर देशाने युपीआय प्रणाली स्विकारून पेनाऊ या सिंगापूर पेमेंट प्रणालीशी संलग्न केली होती.आता हे युपीआय जपान व काही देश स्विकारण्यासाठी इच्छुक आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत तर धरण्यांचा केजरीवालांना विसरच पडला होता. मात्र, आता बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा धरणे आंदोलन केले, त्याचे कारण म्हणजे ‘दिल्ली कोणाची?’ अर्थात, दिल्लीच्या प्रशासनात मुख्यमंत्र्यांचे स्थान निर्णायक राहणार की, नायब राज्यपालांमार्फत केंद्र सरकारचेच स्थान निर्णायक राहणार, यासाठी ते धरणे देण्यास बसले होते.
पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदाचा कारभार मायकल पात्रा सांभाळणार
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी पोलीसांना जम्मू काश्मीरच्या सर्व धार्मिक सुरक्षा स्थळांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.