copy-free नुकतीच ‘पॅट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह राज्यातील सुमारे 21 विविध युट्यूब चॅनलवर प्रसारित झाली आणि एकच खळबळ उडाली. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ‘कॉपीमुक्त’ व्हाव्यात म्हणून अभियान राबविण्यात आले. तरी या गैरप्रकाराला 100 टक्के आळा बसू शकला नाही, हे वास्तव. या घटनांमधून सामाजिक शहाणपण आणि विवेकाची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.
Read More
New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
12th - SSC Board Exam मध्ये कॉपी होऊ नये यासाठी, राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, कॉपी करण्यास विद्यार्थी का जातात हाच खरा प्रश्न आहे. त्याचे कारण आजच्या समाजाच्या विचारसरणीत लपलेले आहे. वाढत्या कॉपी प्रकरणांचा आणि सामाजाच्या विचारसरणीचा घेतलेला हा आढावा...
मुंबई : “सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधकांकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकाला काही म्हणायचे नाही, असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्कनिश्चिती आणि आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात येईल,” असा निर्णय महसूलमंत्री ( Revenue Minister ) चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी घेतला आहे.
मूळव्याधीसाठी अनेक पॅथीमध्ये औषधे उपलब्ध आहेत. रुग्ण ऑपरेशनच्या भीतीने इतर पॅथीकडे वळतात व त्यात काही वेळा आजार बळावतो. तेव्हा आजच्या या लेखात मूळव्याधासंबंधी थोडक्यात माहिती करून घेऊया.
रुपाली सोनवणे यांनी ‘वाचनवेल प्रतिष्ठान’च्या माध्यमातून केवळ ४० सदस्यांच्या विश्वासाच्या शिदोरीवर २०१८ मध्ये ‘पुस्तक भिशी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यांच्या या अभिनव उपक्रमाविषयी...
मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या लिपिक पदासाठी परीक्षा होती. बटन कॅमेरा आणि ब्ल्यू टूथच्या मदतीने कॉपी केल्याच उघड झालं आहे. मूळ उमेदवार, डमी उमेदवार, उत्तर पुरवणारे आशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप सुरू झाल्यावर त्याबाबत आजकाल समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यावरून समाज जाणिवांचा कल लक्षात यावा. हा संप आगामी काळात दीर्घकाळ चालेल किंवा मिटेलदेखील कदाचित, मात्र त्यावर एकूणच सामाजिक भावनांचा सोशल मीडियावरील अनुकूल-प्रतिकूल दृष्टिकोन बघितला तर समाजात होत असलेला हा सजग राहण्याचा बदल एकूणच आपल्या सामाजिक व्यवस्थेची दिशादर्शक वाटचाल ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल किंवा नाही, यावर मंथन करण्याची वेळ आली आहे.
"विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या!", म्हणत पार्थडीत पथकावर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत बैठ्या पथकांचा सामावेश परीक्षा केंद्राबाहेर करण्यात आला आहे. या अंतर्गत परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांवर कडक पहारा दिला जातो. कॉपीसारखे गैरप्रकार टाळावेत तसेच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरून कुणी कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये, यासाठीही विशेष दखल घेतली जाते.
शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या वादाबद्दल विद्यार्थांकरीता त्यांनी आपलं मत पत्रकारांसमोर मांडलं. "ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे.", असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे आज दि. २६ एप्रिल म्हणजेच ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे.’ सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या बुद्धीमधून निर्माण झालेल्या एखाद्या संकल्पनेची किंवा वस्तूची नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण, तसे न केल्यास आपल्या संकल्पनेची, वस्तूची, ब्रॅण्डची पुनरावृत्ती होऊ शकते. कायद्याच्या चौकटीमध्ये ही नोंदणी ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’च्या अंतर्गत करता येते. ही नोंदणी कोण करू शकतं? ती कशी करायची? आणि त्याचे फायदे काय ? या विषयाविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
देशाच्या इतिहासात प्रथमच सादर झाले टॅबवर बजेटमुंबई : सुटकेस किंवा बही खाताद्वारे सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प यंदा पेपरलेस पद्धतीने टॅबद्वारे सादर करण्यात आला. आपण सामान्य नागरिक अत्यंत उत्सुकतेने त्या सुटकेसकडे पाहत असतो. २०२० मधल्या कोरोना महामारीच्या संकटाला एक वर्ष उलटत असतानाच आता यंदाचा अर्थसंकल्प अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरला. अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा २९ जानेवारीला सुरू झाले ते १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. १६ फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात विश्रांती घेतली जाणार आहे तर दुसरा टप्पा ८ मार्च
विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' नावाचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला. या पोस्टरवरील आक्षेपार्ह्य मजकुरावर गायक आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी नाराजी आणि निषेध व्यक्त करत फेसबुकवर पोस्ट लिहिली.
कॉपीराईटस कायद्याअंतर्गत हॉटेल पब्स आणि हॉटेल्ससारख्या आस्थापनांना मंडळांकडून कॉपीराइट्स गाण्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.