प्रणिती शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी करून त्यांची खासदारकीसुद्धा रद्द करावी, अशी मागणी उबाठा गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, याठिकाणी उबाठा गटाचे अमर पाटील हेसुद्धा उमेदवार होते. त्यामुळे आता यावरून शरद कोळी चांगलेच संतापले असून त्यांनी प्रणिती शिंदेंना खडेबोल सुनावले.
Read More
राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्य सरकारकडून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मह्त्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील.
कर्नाटक : कर्नाटक सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंची निवड केली आहे. कर्नाटक सत्तास्थापनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर काँग्रेस हायकमांडने सोपविली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कर्नाटक सत्तास्थापनेत पर्यवेक्षकाची भूमिका बजावणार आहे.
बैठकीतील बॅनरवर सुशीलकुमार शिंदेचा फोटो नसल्याने सुशीलकुमार शिंदें समर्थक आक्रमक
युवराज परदेशी असताना शिदेंपाठोपाठ काँग्रेसचेच आणखी एक ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. खुर्शीद म्हणतात, “आज काँग्रेस ज्या परिस्थितीत आहे, ती नेमकी कशामुळे आहे, ते कळले पाहिजे.
घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना काँग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनीतिकाराची काँग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धिबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात त्या दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी ‘पासष्ट’ घरे असलेला बुद्धिबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील
पावसाळा सुरू झाला की एक हमखास मागणी सुरू होते ती म्हणजे जुन्या इमारतींची संरचना तपासणी करण्याची. अशी इमारत जुनी झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोक ती सोडून जाण्याचा शहाणपणा दाखवितातच; परंतु ज्यांच्यासमोर काहीच पर्याय शिल्लक राहत नाही, त्यांना मात्र जीव मुठीत धरून तिथेच राहावे लागते. हा सगळा संदर्भ इथे मांडण्याचे कारण सध्या सुरू असलेला धुवांधार पाऊस नसून ‘कॉँग्रेस’ नावाच्या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची स्थिती हा आहे.
सलीम मुल्ला यांना 'जंगल खजिन्याचा शोध' या कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
आंबेडकरांचा हल्लाबोल
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवणार आहेत.