राजस्थानमधील कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल, त्यातून त्यांना होणारा मानसिक तणाव, यातून बाहेर कसे पडावे, याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणार्या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल परखडपणे फारशी चर्चा झाली नाही. तसेच मानसिक तणावासारख्या गंभीर विषयावर आजही मोकळेपणाने संवाद होत नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने ‘शहीद
Read More
स्वाभिमान, अहंकार आणि सकारात्मक ऊर्जा
शीतल आमटे यांनी समाजध्यामांवर केलेल्या आरोपांशी आमटे कुटुंबीय असहमत
ताणतणाव हे फक्त मृत्यूच्या भीतीपुरतेच असतात, असंही नाही. इतर बारीकसारीक गोष्टीही असतात, ज्यामुळे तुमच्या युद्धक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ती कमी होऊ शकते, घटते आणि अशी ती घटणं म्हणजे पराभवाला आमंत्रणच! असाच काहीसा प्रकार 'अमेरिकन मरीन कोअर'च्या संदर्भात होतोय की काय, अशीच चिंता सेनाश्रेष्ठींना वाटू लागली.