विशेष प्रतिनिधी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस नेते व्ही.डी. सतीसन यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) भाजपशी संधान असल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर केरळमधील मुस्लिम बहुल जिल्हा असलेल्या मलप्पुरममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (रा. स्व. संघ) अजेंडा राबवित असल्याचाही आरोप केला आहे.
Read More
(SRA CEO Parag Soman on Implement the action plan ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार 100 दिवसांमध्ये सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राधिकरणातील अधिकारी वर्गास दिले आहेत.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and ProgrammeImplementation) किरकोळ महागाई (Retail Inflation) दर जाहीर केले आहेत.गुंतवणूकदारांना बहुप्रतिक्षित असलेल्या महागाई दरात दिलासा मिळण्याची चिन्हे सरकारी आकडेवारीत दिसून येत आहेत.जानेवारी महिन्याच्या ५.१० टक्क्यांवरून १ अंकाने घसरत किरकोळ महागाई दर फेब्रुवारीत ५.९ टक्क्याने घसरला आहे.
पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचा नेता आणि संदेशाखालीमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा आरोपी शाहजहान शेखने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या विरोधात जमाव भडकवून त्यांच्याविरोधात हिंसा घडवून आणली होती, अशी कबुली त्याने दिली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर एकमत होत नसतानाच, भारतात मात्र उत्तर प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांनी संपूर्ण जगाला मागे टाकत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कचर्याची कमीत कमी निर्मिती आणि पुनर्वापर यासाठी एकत्रितपणे परस्पर सामंजस्याने उपक्रम राबविण्याचे या दोन राज्यांनी निश्चित केले आहे. त्यासाठी ‘कोका-कोला’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने पुढाकार घेत ‘रिप्लानेट्स’ या आशयाचे चर्चासत्र नुकतेच आयोजित केले होते.
कर्नाटक पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस भाजप युवा शाखेच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू दि. २६ जुलै रोजी रात्री यांची अज्ञातांनी हत्या केली होती. त्यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली होती.
महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्चित. शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली असून त्यात प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर दोन काळविटे धावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वर्धा ते वाशीम या भागात छायाचित्रीत करण्यात आला आहे. महामार्गावरील वन्यजीवांसंदर्भातील उपयोयजना करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या भागात काही उपाययोजना सूचवल्या होत्या. मात्र, या सूचनांची पूर्तता झाल्याचा कोणताही अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समितीला अजूनही सादर करण्यात आलेला नाही.
आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात उत्तरप्रदेश सरकारची कठोर कारवाई
संसदेकडून मिळणारा खासदार निधी १५ कोटी रुपये करण्याबाबत शिफारस
निदर्शनांसाठी मोठी रक्कम हस्तांतरित केल्याचा ईडीचा दावा
कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही न्यायव्य वस्थेविषयी प्रश्न निर्माण केलेला नव्हता. उलट व्यवस्थेतील काही न्यायाधीशांनीच यावर चिंता व्यक्त केली होती.
राज्यात राबविण्यात आलेल्या ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता गेल्या ११ वर्षांमध्ये १५ अधिका-यांना मानाच्या पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.