पक्षीनिरीक्षकांना ‘पक्षीमित्र’ असे का म्हणायचे? ‘पक्षीमैत्रिणी’ (women ornithologists) असे कधीच का कोणी म्हणत नाही? कदाचित ‘पक्षीमित्र’ हा सर्वसमावेशक शब्द असावा असे मानून याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. पक्षीनिरीक्षण क्षेत्रातील महिला पक्षी अभ्यासकांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही (women ornithologists). अशाच काही पक्षीमैत्रिणींचे योगदान या लेखातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...( women ornithologists )
Read More
विणीमधला व्यत्यय टाळण्यासाठी संचारबंदीचा फायदाच
काही माणसं अर्थार्जनाव्यतिरिक्तही एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेली असतात. महाराष्ट्रातून ‘लेगस हॉक इगल’ या शिकारी गरुडाचा पहिला छायाचित्रित पुरावा टिपून पक्षीनिरीक्षणाच्या वेडाने पछाडलेल्या मनीष केरकर यांच्याविषयी...
सध्या नांदूरमध्यमेश्वर येथे २६५ जातीचे पक्षी येत असून येथे आठ सस्तन प्राणी आणि २४ प्रकारचे मासे आहेत. ४२ प्रकारची फुलपाखरे, ५३६ भूपृष्ठीय आणि जलीय वनस्पती आहेत. २६५ पैकी १४८ पक्षी हे स्थलांतरित आहेत. या १४८ पैकी ८८ पक्षी हे जागतिक महत्त्वाच्या 'रामसर' पाणथळांमध्ये आढळणारे आहेत. इतर पक्षी हे महत्त्वाचे 'लॅण्ड बर्ड्स' आहेत.