जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे आर्थिक संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. चीनमध्ये कारखाना क्रियाकलाप निर्देशांक नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घसरला आहे. चिनी उत्पादकांच्या अधिकृत सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
Read More
गातील चौथ्या क्रमांकाची आणि युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा ‘जीडीपी’ ऋण ०.३ टक्क्यांनी घसरला होता, तर दुसर्या तिमाहीत या देशाचा आर्थिक विकास दर शून्य टक्क्यांवर राहिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. जर्मनीतील या आर्थिक मंदीमुळे युरोपबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही संकटाचा सामना करावा लागणार आहे.
चीनची अर्थव्यवस्था एखाद्या ‘बॉम्ब’सारखीच! कारण, ती कधीही फुटू शकते. चीन सगळ्यात वाईट अर्थव्यवस्थेच्या काळाला सामोरा जात आहे,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नुकतेच म्हणाले. इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चीनचा फक्त संताप अन् संताप होईल, मात्र जगाला खरे वाटेल, अशीही टिप्पणी केली. बायडन पुढे म्हणाले की, “वाईट माणसं वाईट काळात आणखीन वाईट वागतात.” अर्थात, वाईट माणूस म्हणजे चीन, असे बायडन यांचे म्हणणे.
आग्नेय आशियातील सर्वांत छोटे राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणार्या सिंगापूर या द्वीपराष्ट्राची अर्थव्यवस्था ही व्यापार आधारित अशी विकसित भांडवली अर्थव्यवस्था. तसेच जगातील सर्वांत खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणूनही सिंगापूर ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीयदृष्ट्या सिंगापूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले असले, तरी सध्या या देशातील आर्थिक मंदी येत्या काही महिन्यांत वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात सिंगापूरचा आर्थिक अहवाल सादर झाला.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या 'विकासदरा'चे आकडेवारी जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार भारताचा 'विकासदर'६.१ टक्क्याने वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. येत्या काही दिवसांत तिची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत होण्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारने मंदीवर मात करण्यासाठी काही महत्त्वाची पाऊलं उचलण्याची घोषणा केली आहे. ऋषी सुनक पंतप्रधानांच्या शर्यतीत होते, तेव्हापासूनच लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला सुरुवात केली होती. महागाईच्या समस्येपासून सुटण्याकरता ऋषी सुनक काहीतरी उपाययोजना आखतील अशी आशा होती. सुनक यांच्या सरकारने 5500 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे. आदल्या दिवशी अर्थमं
संपूर्ण जगाला ग्रासत चाललेल्या आर्थिक मंदीचे संकट अजून गहिरे होण्यास सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेलाही या संकटाने ग्रासले आहे
‘ब्लूमबर्ग’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून आगामी एका वर्षांत कितीतरी देशात मंदी येईल असे सांगतानाच भारतावर मात्र त्याचा शून्य परिणाम होईल, असे म्हटले. त्याला कारण केंद्रातील मोदी सरकारने आखलेली यशस्वी धोरणे
न्यू नॉर्मल’ ही संकल्पना ‘कोविड’ काळात आणि नंतरही आपण अधूनमधून ऐकत असतो. पण, फार कमी जणांना हे ठावूक आहे की, ‘न्यू नॉर्मल’ हा शब्दप्रयोग ‘कोविड’ काळातला नसून त्याचा सर्वप्रथम वापर २००८ साली आर्थिक मंदीदरम्यान झाला. तेव्हा, हे ‘न्यू नॉर्मल’ म्हणजे नेमके काय? त्याच्याशी अंतर्बाह्य जुळवून घेताना आपल्याला काय काळजी घेणे गरजेचे आहे? यांसारख्या मुद्द्यांचा या लेखात केलेला हा उहापोह...
लहानपणीच पैशांचं मोल जाणणारा अरुण म्हणजे धनेश्वर उद्योगसमूहाचा संचालक अरुण धनेश्वर होय. १९८२चा गिरणीकामगारांचा संप म्हणजे त्यांच्या आयुष्यातला खराखुरा सुरु झालेला ‘लॉकडाऊन’ होता. हजारो कुटुंबं या संपामुळे देशोधडीला लागली.