आज ५ जी सेवांचे टेलिकॉमसाठी स्पेक्ट्रम बोली (Auction) होणार आहे. या स्पेक्ट्रम बोलीची किंमत ९६२३८.४५ कोटी रुपये आहे. विविध बँडसाठी हा स्पेक्ट्रम ९६१३८.४५ कोटी बेस मूल्यपासून पुढे असणार आहे. यामध्ये ८०० MHz, ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz, २३०० MHz, २५०० MHz, ३३०० MHz, २६ GHz यासाठी ही बोली टेलिकॉम कंपन्यांकडून लावली जाणार आहे. मुख्यतः यात तीन कंपन्याचा समावेश आहे ज्यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया यांचा भरणा आहे.
Read More
लिकॉम कंपन्यांच्या वाढत्या भांडवली खर्चामुळे कंपन्या टेरिफ प्लॅनमध्ये दरवाढ करून इच्छितात.निवडणूकीआधी कोणत्याही कंपनी ही रिस्क घेईल असे दिसत तर नाही परंतु कंपनीच्या ५ जी रोल आऊट पासून भांडवली खर्चात (Capital Expenditure) मध्ये मोठी वाढ झाल्याने कंपनीच्या सबस्क्रिप्शन सेवेतील दरात मोठा परिणाम होऊ शकतो.
इकॉनॉमिक टाईम्सने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. टेलिकॉम जायंट कंपन्यांनी आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ करायचे ठरवलेले आहे. एकत्रित डेटा,ओटीटी,कॉलिंग अशा एकत्रितपणे आकर्षक सुविधा पुरवत Postpaid योजना खरेदी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या भर देणार आहेत. अधूनमधून दरवाढ करता ऐवजी ग्राहकांना पोस्टपेड सुविधा पुरविण्यासाठी कंपन्यांचा कल आहे. कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे कंपन्यांचे नव प्रयोजन आहे.
देशातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळी पासून सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली आहे
‘व्हीआय’ अर्थात ‘व्होडाफोन’ आणि ‘आयडिया’ या २०१८ साली एकत्रित आलेल्या टेलिकॉम कंपन्या. ‘व्होडाफोन’ ही परदेशी कंपनी, तर ‘आयडिया’ ही बिर्लांची कंपनी. अंबानींच्या ‘रिलायन्स जिओ’ची टेलिकॉम क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी या दोन कंपन्यांनी एकत्रित येऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आजघडीला ‘व्हीआय’वरील कर्जाचा डोंगर पाहता, या कंपन्यांचे आणि त्यांच्या २८ कोटी वापरकर्त्यांचे भविष्य मात्र अंधारातच सापडलेले दिसते.
गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक चणचणीने ग्रासलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी आता वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे.