अभिनेता अली फजल आगामी प्रोजेक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. त्याच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये अनुराग बासूचा 'मेट्रो इन दिनो', 'मिर्झापूर: द मूव्ही' आणि मणिरत्नमचा 'ठग लाईफ' यांचा समावेश आहे. 'मेट्रो इन दिनो'मध्ये अली फजल एक गहन भूमिकेत दिसेल, ज्यात त्याच्या अभिनयाच्या विविध बाजू उलगडल्या जातील. त्याचप्रमाणे, 'मिर्झापूर'च्या यशानंतर, 'मिर्झापूर: द फिल्म' सुद्धा प्रेक्षकांच्या खूप अपेक्षांसह येत आहे, ज्यात अली फजलची भूमिका कशी विकसित होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Read More
दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार यांच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सध्या ते दुबई २४एच या कार शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत असून याच सरावादरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या चाहत्यांध्ये खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी ३० सप्टेंबर रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चेन्नई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. पोट दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा 'लिगर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने आपल्या अभिनयाने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तसेच बॉलीवूड दोन्हीकडेही धनुषने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज ७ जुलै रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळातील समस्यांमुळे निधन झाले. हिंदूजा इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत.दिलीप कुमार यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता,यासाठी त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल केले गेले होते,गेल्या काही दिवसांपासून सायरा बानो चाहत्यांना दिलीपच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आव्हान देत होते, दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो आणि त्यांच्या चाहत्यांवर आभाळ कोसळले आहे. आज मुंबईतील सांताक
तामिळ जनतेची मागितली माफी
सुपरस्टार रजनिकांत यांना शुक्रवारी १० वाजता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून ते सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. सिनेमाच्या सेटवर काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रजनिकांत यांची २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेली कोरोना चाचणी करण्यात आली होती.
सुपरस्टार रजनीकांत आता मेन वर्सेज वाईल्ड या बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एपिसोड प्रचंड गाजला होता.
‘झी मराठी’ वाहिनीवर १० वर्षांनी पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'या पुरस्कारासाठी मला योग्य समजल्याबद्दल धन्यवाद'
‘थलायवा’ म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ६९वा वाढदिवस.