कलाकारांनी दिल्या लाडक्या ‘थलायवा’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    12-Dec-2019
Total Views |

rajani_1  H x W


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे लाडके ‘थलायवा’ म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ६९वा वाढदिवस. अभिनयाबरोबरच त्यांनी लोकसेवा केली. त्यांच्या याच गुणामुळे तमिळनाडूतील लोकांनी त्यांना देवाचा दर्जा दिला आणि त्यांचा वाढदिवस हा तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला जातो. रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांनी ही #happybirthdaysuperstar म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.