केशवसृष्टी कृषी संशोधन संस्था १९८४ साली स्थापना झालेली नोंदणीकृत ‘धर्मादाय’ संस्था असून कृषी व कृषि पूरक व्यवसायाचे शिक्षण, प्रशिक्षण व प्रसार या क्षेत्रात कार्यरत आहे. कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास उत्तन कृषीचा एकच ध्यास म्हणजेच कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास... या ध्येयासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल या लेखात घेतलेला हा मागोवा...
Read More
प्रचंड आंतरिक सामर्थ्य असलेल्या अमेया जाधव यांना निहित संकल्पापेक्षा वेगळी वाट निवडावी लागली. तरीही जिथे असतील, त्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या अमेया यांच्या जीवनाचा मागोवा...
अंतरीचा उजळवूया दीप स्वयंदिपा मीनाक्षी निकम यावर्षीचा ‘केशवसृष्टी पुरस्कार’ अपंग विकास बहुउद्देशीय संस्था संचलित ‘स्वयंदीप निवासी केंद्रा’च्या प्रमुख मीनाक्षी निकम यांना जाहीर झाला आहे. दि. १३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील राजपुरिया सभागृहात सांयकाळी ६ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मीनाक्षी निकम यांच्या कर्तृत्वशील आणि प्रेरणादायी आयुष्याचा घेतलेला मागोवा.
ग्रामविकास, वनवासी विकास, अपारंपरिक ऊर्जेचा विकास, पर्यावरण रक्षण आणि गोवंश वृद्धी या पाच मुख्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणारी भाईंदर, उत्तन येथील ‘केशवसृष्टी’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सामाजिक संस्था आपल्या वैभवशाली कामांमुळे प्रचलित आहे. कोरोना काळात जीवितहानी झालेल्या कुटुंबांच्या पुनरुत्थानासाठी ‘केशवसृष्टी’ने ‘अक्षय सहयोग’ योजना सुरू केली. त्या ‘अक्षय सहयोग’ योजनेचे उद्दिष्ट, लक्ष्य या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाची लस येईपर्यंत रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर आपले, आपल्या कुटुंबीयांचे आणि संपर्कात येणाऱ्या समाज बांधवांचे रक्षण करणे हा एकच उपाय आपणा सर्वांच्या हातात आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत राहणे हे आपले कर्तव्य आहे. याचसाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुष काढ्याचा फॉर्म्युला तयार करुन त्याप्रमाणे देशातील आयुर्वेदिक कंपन्यांना उत्पादन करण्याची सूचना केली. त्यानुसार केशवसृष्टी येथील उत्तन वनौषधी संशोधन संस्थेने महाराष्ट्राच्या ‘एफडीए’ची परवानगी घेऊन मे- २०२० पासून
केशवसृष्टी आणि डॉ. अशोकराव कुकडे मित्रपरिवार लातूर, यांच्या वतीने डॉ. अशोकराव कुकडे आणि डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार ११ मे रोजी मुंबईत होणार आहे. डॉ. अशोकराव कुकडे यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे, तसेच एसएनडीटी विद्यापीठाने डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना डी. लिट या सन्माननीय पदवीने अलंकृत केले आहे.