आज ३० सप्टेंबर रोजी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपली अनमोल कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्त आला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मिडियाद्वारी ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र अजूनही थांबताना दिसत नाही. पक्षाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी आणि बंगाल भाजपचे प्रभारी अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये भाजप कार्यकर्ता मिथुन खमरुई यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. तिथे काही लोक सुद्धा जमलेले दिसत आहेत. तीम लोक टीएमसीच्या दुटप्पी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
टाटा उद्योग समुहाची नावाजलेली घड्याळ कंपनी टायटन ने कार्टलेन मध्ये अधिकचे २७.२ टक्के घेऊन आपला स्टेक ९८.२८ टक्के इतका वाढला असून साधारण ४६२१ कोटींचा हिस्सा टायटन ताब्यात घेतला आहे. आज या निर्णयाची घोषणा टायटनकडून करण्यात आली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण देश दिल्लीतील अंजलीच्या अपघाताने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील एक एक माहिती धक्कादायक आणि संशयास्पद आहे. पोलीसांचा तपासही मंद गतीने सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. आरोपींविरोधात लावण्यात आलेल्या कलमांमुळेही अंजली सिंहच्या घरच्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. हा अपघात नसून ही क्रूर हत्याच आहे, असेही तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे. तिला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शासन झाले पाहीजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत, सत्ताधारी शिवसेनेतच उठाव घडून येत भाजप सत्तेवर आला. तसाच धमाका आता पश्चिम बंगालमध्येही होण्याची शक्यता आता आहे
भाजप प्रवेशानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती आक्रमक
मिथुन चक्रवर्ती संघ मुख्यालयात