(Pakistan Cyber Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या सायबरस्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यात पाकिस्तानला अपयश आले आहे.
Read More
डार्क वेबवर हॅकर्संने Boat कंपनीच्या ७५ लाख लोकांची खाजगी माहिती लीक केली आहे. नाव,पत्ता,फोन क्रमांक,इ मेल आयडी सगळी वैयक्तिक माहिती लीक करून डार्क वेबवर हॅकर्संने टाकली आहे. यामध्ये विशेषतः 'ShopifyGuy' या हॅकर्संने ही माहिती लिक केल्याची माहिती धोक्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
चीनने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर अटॅक केला आहे. चीनने आधी कधीही इस्रायलवर सायबर अटॅक केला नव्हता. भारत आणि इतर देशांवर हे आक्रमण केले गेले आहे,परंतु पहिल्यांदा चीनने इस्रायलवर हे आक्रमण केले आहे.चीनवर याआधी सायबर अटॅकचे आणि हॅकिंगचे आरोप आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या एक्सचेंज सर्वर हॅक केल्याचा फार मोठा आरोप चीनवर आहे. जो बायडेन या बाबतीत चीनवर क्रोधीत आहेत,तसेच चीनने या अशा कारवाया लवकर बंद कराव्या अशा सूचनाही त्यांनी चीनला वारंवार दिल्या होत्या.
यावरून चीनवरील डिजिटल स्ट्राईक योग्यच असल्याचे अनेकांचे मत
ट्विटरकडून अद्याप प्रतिसाद नाही
सर्व्हर हॅक करुन मोठी रक्कम गिळंकृत करणे, हाच या सायबर हल्ल्यांचा प्रमुख हेतू असला तरी एखाद्या देशाची माहिती-तंत्रज्ञान यंत्रणाच खिळखिळी करण्यासाठीही या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. तेव्हा, आपले युद्ध अजून सुरुच आहे. तेव्हा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!
टीम आय-क्रूने वेबसाईट हॅक करून पाकिस्तानला आम्ही हा हल्ला विसरणार नसल्याचा इशारा दिला. हॅक केलेल्या वेबसाईटवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेटती मेणबत्तीचे अनिमेशन करून भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दाखविले आहेत
२०१९ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना, लंडनमध्ये बसून कोण कुठचा शुजा नावाचा हॅकर २०१४ च्या लोकसभा निवडणुका ईव्हीएम मशीन हॅक करुन भाजपने खिशात घातल्याचा आरोप करतो. पण, खरंच अशाप्रकारे ईव्हीएम हॅकिंग शक्य आहे का? हॅकिंगचे आरोप करणाऱ्यांना तरी त्यामागील तांत्रिक बाबींची किती माहिती आहे? यांसारख्या प्रश्नांची पोलखोल करणारा हा माहितीपूर्ण लेख...
काल सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हॉंगकॉंगमधील ए.एल.एम. ट्रेडिंग लिमिटेडच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये वळवून घेतले आहेt.
संयुक्त राष्ट्रातील कायमचे भारतीय राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांचे ट्वीटर हॅन्डल तुर्की आणि पाकिस्तानी हॅकर्सद्वारे हॅक केले गेले होते.