Economic Advisory

"संविधानामुळेच बाळासाहेब थोरातांना पराभूत करु शकलो" संगमनेरच्या आमदाराचे वक्तव्य

(Sangamner) "माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार बनण्याची संधी मिळाली ते केवळ संविधानामुळेच, आज संविधानामुळेच आठ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात यांना पराभूत करु शकलो", असे वक्तव्य संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त खताळ हे चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. विरोधकांनी लोकसभेला संविधानाबाबत फेक नरेटिव्ह चालवले होते, मात्र जनतेने त्यांना या विधानसभेत उत्तर दिले असल्याचेही खताळ म्हणाले.

Read More

"चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं...", राधाकृष्ण विखे पाटील यांची बाळासाहेब थोरातांवर कडाडून टीका

( Radhakrishna Vikhe Patil ) भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संगमनेरमधील संकल्प मेळाव्यात बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल १२ तास ठिय्या मांडला होता.

Read More

गस्त घालणाऱ्या पोलिसांवर संगमनेरात जमावाचा हल्ला

पोलीस गाड्यांसह, चौक्यांचीही तोडफोड

Read More

नेपाळमधील १४ तब्लीगींना मशिदीत लपवले ; नगरमध्ये गुन्हा दाखल

नेपाळमधील १४ तब्लीगीना मशिदीत लपवले ; नगरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121