मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
Read More
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून एकदा तसा प्रयत्न करण्यात देखील आला होता. दरम्यान, नुकतीच त्याला ज्या इसमाने धमकी दिली होती त्याने २ कोटींची मागणी केली होती. तो आरोपी आझम मोहम्मद मुस्तफा वांद्र्याचा रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असून वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ देखील करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा सलमानला धमकी आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २ कोटींची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोल
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, बिश्नोई गँग उजेडात आली. सलमान खानला दिलेली धमकी, भारतभर गँगचं पसरलेलं जाळं यामुळे बिश्नोई गँग सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. अशातच, या गुन्हेगारांच्या टोळीवर अंकुश ठेवण्याची योजना सुरक्षा दलाने आखली आहे.
अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.
( Lawrence Bishnoi )एकीकडे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांची तयारी सुरु आहे तर दुसरीकडे सलमान खानला धमक्या देत त्याला जीवानीशी मारण्याचा कट रचला जात आहे. सलमान खान याच्याशी मैत्री आणि त्याला केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी यांना जीवासा मुकावे लागले होते.. लॉरेन्स बिश्नाईच्या माणसानेच बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली असल्याचं समोर आलं... शिवाय काही महिन्यांपूर्वी सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता.. पण गेले अनेक
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याची सुरक्षा अधिक वाढवण्यात देखील आली आहे. एकीकडे सलमान-बिश्नोई वाद सुरु असताना आता अभिनेता आणि निर्माता कमाल खान याने सलमानशी पंगा घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गॅंगकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज केला आहे. आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव देखील घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा सलमान खानची वाईट अवस्था होईल, असं म्हटलं आहे. या पार्
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे निकटवर्तीय बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गटाने घेतल्याचे समोर आले होते.