(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या 'भारत जोडो (Bharat Jodo) अभियाना'त तब्बल ४० शहरी नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधकांचा खरा चेहरा उघड केला.
Read More
(CM Devendra Fadanavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बोलताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत चांगलेच सुनावले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मागील ५ वर्षांमध्ये त्यांच्यावर केलेल्या व्यक्तीगत टीका - टिप्पणीसाठी टीकाकारांचे कान उपटले आहेत.
पवारांची लाचारी आणि सोनियांचे पाय धरणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये : प्रसाद लाड
देशभरात सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
किशोर शितोळे ‘जलदूता’चे कार्य आणि विचार प्रेरणादायी आहेत.
शिवसेनेने भाजपनेते चिंतामण वनगांच्या घरात फोडाफोडीचं राजकारण करण्याइतपत खालची पातळी दाखवली, पण मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्या विकृत राजकारणाला पुरून उरले.
“होय, ती ऑडिओ क्लिप माझीच,” असे म्हणत उद्धवजींनी सोडलेला बाण त्यांच्यावरच मुख्यमंत्र्यांनी उलटवला.
“आम्हाला मतदान केले नाही तर तुमचे पाणी तोडू,” अशा धमक्या वसई-विरारच्या सत्ताधार्यांनी दिल्याचे इथल्या रहिवाशांना विचारल्यास ऐकायला मिळते.
एका निष्ठावान खासदाराच्या मृत्यूचा आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी उपयोग करून घेण्याची शिवसेनेची ही वृत्ती गिधाडासमानच मानावी लागेल.
रविवार दि. २० मे रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये ’कोकण कॉन्क्लेव्ह’चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत.
मुबलक पाणी, त्यातून लावलेला अफाट ऊस व बेसुमार साखरेचे उत्पादन यामुळे महाराष्ट्रातील साखर क्षेत्रावर संकट दाटून आले आहे. जागतिक बाजारातील मंदी ही देखील याचवेळी आल्याने तिथेही आशेने पाहाता येत नाही.
पवार साहेबांना चहाच्या बिलाच्या पैशांची फार काळजी लागली आहे. ते मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. त्यावर पवार उत्तर देणार नाहीत आणि राज ठाकरेंसारखे मुलाखतकार त्यांना असे प्रश्नही विचारणार नाहीत.
संभाजीराव भिडे गुरूजींची अटक व त्यांच्याबाबत असलेले पुरावे याबद्दल भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आदल्या दिवशी जे सांगितले तेच दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
डॉइश बँकेच्या अहवालानुसार देशात होत असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतील गुंतवणुकीच्या तब्बल ५१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे.
स्थानिक जनतेचा विरोध असल्यास नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येईल, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.