सर्पमित्रांचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी व्यक्त केले. शुक्रवारी जागतिक सर्प दिनानिमित्त सर्पमित्र सागर माळी यांचा तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
Read More
शिंदखेड़ा येथे बिजासनी मंगल कार्यालयात कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ३१ लाभार्थ्यांना ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.
अंधश्रध्देचा विळखा मानवी जीवनाचे नुकसान करतो व विकासाला अडथळा आणतो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे काम हाती घेतले आहे.
येथे तहसिल कार्यालयात २८ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली, अवघ्या ३० मिनीटात मतमोजणीची प्रक्रिया संपली ७ ग्रामपंचायतीपैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी सात जागांसाठी ३९ अर्ज दाखल झाले असुन सदस्यपदासाठी ६३ जागांसाठी १९० नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
शिंदखेडा तालुक्यात सत्यमेव जयते वाटर स्पर्धेत ३१ गावांनी भाग घेतला असुन यात माथा ते पायथा यात काम करण्यात येणार आहे.
तालुक्यातील आच्छी येथील तापी नदीच्या पात्रात रेतीचा घाटाच्या ठिकाणाहून दिवस रात्र वाळूचे अमाप व बेकायदा उत्खनन होत आहे.
धुळे जि.प.च्या चिमठाणे गटाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार वासुदेव भिल यांची जि.प. सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणेज, ते सर्वात तरूण सदस्य ठरले आहेत.
Shindkheda, Increase Irrigation, Jaykumar Raval, 4.22 Cr