२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
Satyajit Ray’s Ancestral Home बांग्लादेशातील वाढता इस्लामिक कट्टरतावाद सांस्कृतिक ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय का?..
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना ..
१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
२३ जुलै २०२५
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि शहरी नक्षलवादासारख्या अतिरेकी विचारसरणीलाही लोकशाही ‘हायजॅक’ करण्याची संधी देतात. सत्ताधार्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर लोकशाही मूल्यांचीच गळचेपी होईल...
विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणार्या अनंत बेदरकर यांच्याविषयी.....
राष्ट्रहित, उद्योगहित, कामगारहित या विचारांच्या त्रिसूत्रीवरण, ‘देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम! राष्ट्र भक्त मजदूरो, एक हो, एक हो! भारतमाता की जय!’ म्हणत ‘भारतीय मजदूर संघा’ने काम सुरू केले. ‘भारतीय मजदूर संघ’ ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली केंद्रीय कामगार संघटना आज दि. २३ जुलै रोजी ७० वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने ‘भारतीय मजदूर संघ’ च्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख.....
कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...
जपानमध्ये नुकत्याच वरिष्ठ सभागृहाच्या झालेल्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या ‘सॅन्सेटो’ पक्षाची कामगिरी आश्चर्यकारक म्हणावी लागेल. या निवडणुकीत अवघ्या पाच वर्षांच्या या पक्षाने १४ जागा जिंकल्या. या जागेचा मुकुटमणी ज्यांच्या डोयावर आहे, त्यांचे नाव सोहेई कामिया असून, त्यांना ‘जपानचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून संबोधले जात आहे. यापूर्वी २०२२ साली झालेल्या निवडणुकीत या पक्षाला फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. खरंतर जपानच्या वरिष्ठ सभागृहात एकूण २४८ जागा आहेत. पण, यावेळी फक्त १२५ जागांवर निवडणुका लढवल्या ..