०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली...
आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्याच धर्मात असण्याबाबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून धर्मांतर करीत आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले...
मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”..
बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना राज्यातील ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले...
कांजूरमार्ग-विक्रोळी येथील कचराभूमीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ही समिती ६० दिवसांत अहवाल सादर करेल आणि त्यानुसार कंत्राटदारावर कारवाई होईल. तसेच, या डंपिंग ग्राउंडला पर्याय म्हणून नवीन जागा शोधण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत...