२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
२७ जुलै २०२५
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
(P Chidambaram clarifies his statement on pahalgam terror attack) संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत होणाऱ्या चर्चेपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त टिप्पणीमुळे चिदंबरम टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यानंतर त्यांनी आता त्यांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे...
टिळकनगर बाल विद्या मंदिर (प्राथमिक विभाग)चा अमृतपुत्र गौरव समारंभ म्हणजेच मागच्या वर्षी पहिली ते चौथी या इयत्तांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला...
श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..
(Operation Mahadev) जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे सोमवारी २८ जुलैला सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित ३ दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या संदर्भात माहिती दिली. लष्कराने सांगितले की, ही कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली आहे. लष्काराने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाशिम मुसा याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे...
जनता सहकारी बॅक कर्मचारी संघ, कल्याण यांच्यातर्फे भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब राऊळ स्मृती विद्यार्थी पुरस्कार’ सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला...