१९ सप्टेंबर २०२५
'स्पिरिट ऑफ न्यू इंडिया' हे व्हिजन साकारणाऱ्या परांजपे स्कीम्सच्या व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद..
वर्ष २०१७ पासून 'अरुणोदय फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून धारावी आणि मुंबई शहरातील तरुणांना नशेच्या जाळ्यातून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणणाऱ्या धारावीकर अरुण कुंचीकोर यांच्याशी साधलेला संवाद.....
अमेरिकन हवाई दलाचे C-130J हरक्यूलिस विमान थेट १२० जवानांसह बांगलादेशात, नेमकं प्रकरण काय?..
अभिनेते दिलीप प्रभावळर यांचा दशावतार हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. त्यांच्या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. चौकट राजा, तात्या विंचू ते दशावतार, प्रभावळकरांनी ८१व्या वर्षीही कमालच करुन दाखवली आहे...
१८ सप्टेंबर २०२५
बांबूपासून होते कापडनिर्मिती? Exclusive Interview with Pasha Patel..
मीनाताई ठाकरे यांचं शिवसैनिकांशी असलेलं नातं आणि बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासात, शिवसेनेच्या उभारणीत त्याचं काय योगदान होतं, कसं होतं बाळासाहेबांच्या आयुष्यात मीनाताईंचं स्थान?..
गोरक्षकांवर हल्ले होत असून काही व्यक्ती असे हल्ले करण्यासाठी उकसवत आहेत. संपूर्ण संत समुदाय गोरक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...
शेतकऱ्यांना आणि गो-रक्षकांना बदनाम करण्यासाठी योजनाबद्ध कट रचला जात आहे. २५ मार्च रोजी लोणावळ्यात दोन ट्रक पकडण्यात आले. हैदराबादहून आलेल्या या गाड्यांमध्ये असलेल्या मांसाबाबत सुरुवातीला सांगण्यात आले की ते म्हशीचे मांस आहे. मात्र, फॉरेन्सिक लॅबमध्ये ..
सुरक्षितता व्यवस्थापन आणि सिग्नलिंग यंत्रणा सुधारण्यासाठी मुंबई मोनोरेल सेवा शनिवार दिनांक 20 पासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे..
१७ सप्टेंबर २०२५
दिग्दर्शक-लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकरचा 'इन्स्पेक्टर झेंडे' हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर चांगलाच गाजतोय. सिनेमा नेमका कसा आहे तर कोण होते 'इन्स्पेक्टर झेंडे' पाहा या व्हिडीओतून..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२२ सप्टेंबर २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी’ सुधारणांवर भाष्य करताना, वर्षाला अडीच लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ही बचत थेट बाजारपेठेत वळेल, परिणामी क्रयशक्ती वाढेल, लघुउद्योगांना प्राधान्य मिळेल आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल, ..
२० सप्टेंबर २०२५
ज्या पक्षाची राजकारणातील मूल्ये केवळ सत्ता आणि स्वार्थ हीच राहिली असतील, त्या पक्षाची अधोगती झपाट्याने होते. आपल्याला सत्ता मिळत नसेल, तर देशात अराजक माजविण्यासही या पक्षाचे नेते मागेपुढे पाहत नाहीत, हे राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवरून दिसतच आहे. ..
प्रत्येक निवडणुकीनंतर मतमोजणीवर शंका घेणे, लोकशाही संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे आणि कोणताही पुरावा नसताना, आपल्या हाती खूप मोठे काही लागले आहे, असा कांगावा करण्याची राहुल गांधींची जुनीच खोड. कालच्या पत्रकार परिषदेतूनही आरोपबाजीचा त्यांचा फुटकळ ..
जगभर झपाट्याने विस्तारत असलेल्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिस आणि एसटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एसआर) क्षेत्रात, महाराष्ट्राने स्वतंत्र धोरण जाहीर करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे अब्जावधींची गुंतवणूक, लाखो रोजगार आणि ..
अमेरिकन आयातशुल्कांच्या दबावातही भारताने ऑगस्ट महिन्यात तब्बल ६९.१६ अब्ज डॉलर्सची निर्यात साधत ९.३ टक्के वाढ नोंदवली, तर व्यापारतूट ५४ टक्क्यांनी घसरली. ही झेप मोदी सरकारच्या धोरणात्मक दूरदृष्टीची व व्यापार्यांच्या सक्रिय सहकार्याची साक्ष ठरली ..
१६ सप्टेंबर २०२५
युरोपातील काही देशांना स्थलांतरितांच्या वास्तव्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. ब्रिटनमधील स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची मागणी करण्यासाठी लंडनमध्ये शनिवारी तब्बल एक लाखांवर लोक रस्त्यावर उतरले. आपल्या देशात मुस्लीम शरणार्थींना ..
अमेरिकेने अलीकडेच अफगाणिस्तानमधील ‘बाग्राम एअरबेस’ पुन्हा आपल्या ताब्यात देण्याची मागणी तालिबान सरकारकडे केली. ही मागणी केवळ एखाद्या एअरबेसच्या मालकीशी मर्यादित नाही; ती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा थेट आघात मानली जाते. तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या मागणीला ठाम शब्दांत नकार देत, देशाचा एक इंच भाग कोणत्याही विदेशी शक्तीला दिला जाणार नसल्याचे ठणकावले. "स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याबाबत सौदेबाजी होऊ शकत नाही,” असेही तालिबान सरकारने म्हटले आहे...
येत्या दोन वर्षांत नाशकात होणाऱ्या कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून दररोज जोरबैठका काढल्या जात आहेत. त्याअंतर्गत, विविध विभागांना आपले आराखडे सादर करण्याचे फर्मान सोडले गेले आहे. यासोबतच साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नाही म्हणून, त्यांचीही समजूत काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांना वणवण करावी लागत आहे...
इस्रायल विरुद्ध हमास संघर्षांचा वणवा दिवसेंदिवस वाढत जात आहे. हमासचा पूर्ण बंदोबस्त ही इस्रायलची भीष्म प्रतिज्ञा ठरत असून, हमासही नमते घेण्यास तयार नाही. या युद्धाच्या मागेही कुटनितीचे एक युद्ध सुरु आहे. रशिया विरुद्ध एकत्र आलेल्या अमेरिका आणि युरोपीय देशांचे इस्रायलबाबत वेगळी मते दिसून येतात.नुकतेच युरोपमधील काही देश पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या तयारीत असून, नकाराधिकाराचा वापर करत अमेरिका इस्रायलला संरक्षण देत आहे...
‘अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती’च्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री ओव्हाळ. प्रचंड संघर्ष आणि दुःखातून उभे राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे...
अमेरिकेच्या ‘एच-१बी’ व्हिसा शुल्कवाढीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांत भारताला नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. ब्रेन ड्रेनमुळे दशकानुदशके गमावलेली प्रतिभा आता देशातच राहील. ‘एआय’, सेमिकंडटर आणि बहुराष्ट्रीय गुंतवणूक भारताला जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत...