हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, बस गेली वाहून

    24-Sep-2018
Total Views | 15

 

 

 
 
 
मनाली : हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनालीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेथील परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराच्या वाहत्या पाण्यात चक्क एक बस वाहून गेली आहे. सुदैवाने या वाहून गेलल्या खासगी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली. अतिवृष्टी व पूरामुळे हिमाचल प्रदेशामधील जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेथील प्रशासनाने या पूरजन्य भागातील रहिवाश्यांना स्थलांतरित होण्यास सांगितले आहे.
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121