Secularism

’हमास’ विरुद्ध भुयारी युद्ध जिंकण्यासाठी इस्रायलचे नावीन्यपूर्ण डावपेच

’हमास’चे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार करून, इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. पण, गाझापट्टीच्या जमिनीखाली पसरलेले भुयाराचे जाळे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ’हमास’ला संपवता येणार नाही. यासाठी आता विविध तंत्रज्ञान आणि कल्पना वापरून इस्रायली सैन्य ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.इस्रायल आणि ’हमास’मधील गेल्या 50 दिवसांपासून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी हे युद्ध लवकर संपण्याची तशी शक्यता धूसरच. इस्रायली मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी ’हमास’बरोबरच्या युद

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121