Drivers

चारचाकीला ड्रायव्हर आणि ड्रायव्हरला रोजगार मिळवून देणारे ‘इंडियन ड्रायव्हर्स’

शहरांमध्ये चारचाकीसाठी वाहनचालक शोधणे म्हणजे मध्यस्थ आणि त्यांचे कमिशन हे दिव्य ओघाने आलेच. तसेच ग्रामीण भागात राहून शहरात वाहनचालक म्हणून नोकरी शोधणे हेदेखील असेच ओळखी आणि मध्यस्थांवर आधारित काम. तेव्हा, नेमकी हीच समस्या ओळखून कृष्णा बडवानी यांनी ‘इंडियन ड्रायव्हर्स’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने वाहनचालक नोकरी शोधू शकतात, तर चारचाकींचे मालक त्यांच्या गाडीसाठी विश्वासार्ह वाहनचालकांचा शोध घेऊ शकतात. तेव्हा हे अनोखे ‘स्टार्टअप’ सुरू करणार्‍या कृष्णा बडवानी यांचा प्रवास आणि एकूणच या अ‍ॅपची कार्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121