“कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने आपल्या शक्ती आणि पोलिस बळाचा गैरवापर करून केरागोडू गावातील लोकांचे हनुमान ध्वज फडकावण्याचे धार्मिक स्वातंत्र्य रोखले आहे, हे गाव आहे. पंचायतीने एकमताने घेतलेला निर्णय होता. जे मुघल राजवटीच्या 'अत्याचारांची' आठवण करून देतात. या काँग्रेस सरकारचेही मुघलांसारखेच हाल होणार आहेत.” अशा शब्दांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या ध्वज हटवण्याचा निषेध केला.
Read More
काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात पोलिसांनी भाविकांनी लावलेला १०८ फूट भगवा हनुमान ध्वज जबरदस्तीने हटवला. स्थानिकांनी याला विरोध केल्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात गावकऱ्यांनी आपापसात दान गोळा करून १०८ फूट लांबीचा खांब लावला होता. त्यावर भगवा ध्वज आणि अंजनेयाची प्रतिमा होती (हनुमानजींना येथे अंजनेय म्हणतात). गावातील रंगमंदिराजवळ त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीची परवान
पुणे महानगर चहूबाजूंनी वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर आता मेट्रो सेवेलाही चहूबाजूंनी विस्तारण्याचे वेध लागले आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्याच कार्यक्रमात प्रस्तावित नव्या मेट्रो लाईन्सचे सूतोवाचदेखील झाले होते. आता त्याच्या आराखड्याची तयारी होत आहे. त्याचसोबत जे मार्ग मंजूर झाले आहेत आणि ज्यांची कामे प्रत्यक्ष भूमिपूजनानंतर सुरू झाली आहेत, ती वेगवेगळ्या टप्प्यांत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या वर बांधलेला दर्गा त्याची देखभाल करणार्यांच्या सहमतीने स्थलांतरित केल्यानंतर शनिवारी मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकावला.