रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने देशातल्या दोन आघाडीच्या खाजगी बँकांवर दंड आकारला आहे. विविध नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून बँकांना दंड आकरण्यात आला आहे.
Read More
केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, नवीन स्टार्टअप्सवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीसाठी अनेक नव्या तरतूदी करण्यात आल्या असून नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
बेन कॅपिटल आपले ४२९ दशलक्ष डॉलर्स किंमतीचे भागभांडवल विकणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये खाजगी इक्विटी कंपनी बेन कॅपिटलने बँकेत ४२९ दशलक्ष डॉलर्स समभाग विकत घेतले होते.
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या व्यवहार स्थगितीला पुढे ढकलले आहे. आरबीआयकडून या संदर्भात सूचनाही जारी करण्यात आलेली आहे. वन ९७ कम्युनिकेशनस मालकीच्या पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईत कुठलीही सवलत आरबीआयकडून देण्यात आलेली नाही. केवळ व्यवहार, देवाणघेवाणीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने प्रश्न उत्तर ( एफ ए क्यू) प्रसिद्ध केले आहे. यात सांगितल्याप्रमाणे यापुढे पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात कुठलाही पैसा जमा करण्यास आरबीआयने मज्जाव केला आहे. यानुसा
सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारनेकार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. त्याविषयी सविस्तर...
भारत-रशिया दरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत होत असून, रुपया-रुबल अशा स्थानिक चलनात होणार्या या व्यापाराचा थेट फटका अमेरिकी डॉलरला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीत तब्बल ४० टक्के इतके कमी डॉलरचे व्यवहार नोंद झाले आहेत. त्याविषयी...
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफि इंडियानं आपल्या व्याजदरांमध्ये बदल केला. यासह प्रमुख बँकांपैकी एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आदींनीही व्याजदरात बदल केले.
मार्क झुकरबर्ग यांनी केली घोषणा व्हॉट्सएपतर्फे ६ नोव्हेंबर २०२० पासून देशभरात पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे गुरुवारी सायंकाळी व्हॉट्सएपला युपीआय बेस्ड् पेमेंट सेवा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. व्हॉट्सएप ही फेसबूकची सब्सिडियरी कंपनी आहे.
अॅक्सिस बॅंकेने बेस रेटमध्ये ०.३० टक्क्यांनी वाढ केली
: खासगी क्षेत्रात देशातील तिसऱ्या क्रमांक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ शिखा शर्मा या मंगळवारी पदावरुन निवृत्त झाल्या.
एटीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ग्राहकांना पाच पट रक्कम मिळत होती.
पंजाब नॅशनल बॅकंतील १२ ते १३ हजार कोटी रुपयांच्या एलओयु घोटाळा गेल्याच महिन्यात उघड झालेला असून त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र हादरुन गेलेले असतांनाच आणखी एक बँक घोटाळा उघडकीत आलेला आहे.