( Abid Ali Yasin Chaudhary interview ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’वरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे. काही ठिकाणी अल्पसंख्याकांचा याला पूर्णतः पाठिंबा आहे, तर काही इस्लामिक कट्टरपंथी याच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षानेही विरोधाचाच सूर लावला आहे. पण हे विधेयक अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा मार्ग कसा आहे, याबाबत ‘भाजप अल्पसंख्याक मोर्चा सुफी संवाद महाअभियान’चे राष्ट्रीय सहप्रभारी आबीद अली यासीन चौधरी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी साधलेला संवाद.
Read More
निव्वळ द्राक्षे विकून केली कोट्यवधींची कमाई, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच शेतीत आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून सातासमुद्रापार व्यवसाय उभारणाऱ्या फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे यांची मुलाखत.
शुन्यातून सुरुवात करोडोंचा व्यवसाय, ऊर्जा क्षेत्रासारख्या कठीण क्षेत्रात कोट्यवधींचा व्यवसाय उभारत आरती कांबळे यांनी यामिंग ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून ईशान्य भारतात आपला व्यवसाय मोठा करणाऱ्या आरती कांबळे यांची मुलाखत.
Sharad Pawar हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर! : अतुल भातखळकर
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशाचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योगींनी एक पंचवार्षिक धोरण आखले आहे. या धोरणातून उत्तरप्रदेश मधील पर्यटन क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे
"ग्रामपंचायतीच्या निकालांवरून काय ते समजून जा!", मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे सूचक विधान!
"देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला आश्वस्त केले असल्याचे पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले
"शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४मध्ये युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?
"हे सरकार सावरकरांचे बगलबच्चे सरकार आहे, पण आम्ही मृत्यूपुढेही न झुकणाऱ्या भगतसिंगांच्या विचारांचे आहोत आम्ही तुरुंगात जायला भीत नाही " असे वादग्रस्त विधान करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सावरकरांवर चिखलफेक करत भाजप सरकारला लक्ष्य केले
चीनी वस्तूंना पर्याय काय ? Exclusive Interview उद्योजक दिपक चौधरी