मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ( Assembly Election )२०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.
Read More
राज्यात सरासरीच्या 123.2 टक्के पाऊस झाला असून पेरण्यादेखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण मंगळवार, दि. 23 जुलै रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात दि. 22 जुलैपर्यंत 545 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास 422 मिमी म्हणजेच सरासरीच्या 95.4 टक्के पाऊस झाला होता.
लसीकरण उत्सवाच्या दुसर्या दिवशी उत्साह कायम : एकूण लसीकरण 10.45 कोटी
तरुणांच्या माथी 'कोरोना ग्रॅज्युएट' बिरुदावली लागणार का? भाजप आमदार ऍड.आशिष शेलारांचा सवाल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर घेतली राज्यपालांची भेट