स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
Read More
पूर्वाश्रमीची इराणी नागरिक आणि आताची स्वीडनची नागरिक असलेल्या लीना इशाक या महिलेला स्वीडनमध्ये नुकतीच १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने एका याझिदी महिलेला आणि तिच्या सहा मुलांना गुलाम बनवले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबूल करवून, ती सगळी कामे करून घेत होती. त्या सगळ्यांना तिने बंदी बनवले होते. भयंकर! ‘इसिस’मधल्या पुरुषांनी याझिदी समाजावर अत्यंत क्रूर, अमानवी अत्याचार केले, नरसंहार केला आणि ‘इसिस’मध्ये सामील असलेल्या महिला दहशतवादीही तशाच!
मंदिर परिसरामध्ये झेंडे उभारण्यास, राजकीय पक्षांचे फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. संघप्रेरित केरळ क्षेत्र संरक्षण समितीने, देवस्वोम बोर्डाने जे पत्रक काढले आहे, ते मंदिरविरोधी आहे, ते देवस्थानच्या प्रथांच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे. मंदिरांची संकल्पना मोडीत काढण्याचे साम्यवाद्यांचे जे षड्यंत्र आहे, ते उधळून लावण्यासाठी हिंदू संघटना आणि भाविकांकडून निषेध केला जात आहे, तो दाबून टाकण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.
इराकमध्ये शेकडो आंदोलकांनी गुरुवारी (दि. २०) रोजी बगदादमधील स्वीडनच्या दूतावासात घुसून आग लावली होती. ते स्वीडनमध्ये कुराण जाळल्याच्या विरोधात निदर्शने करत होते. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, या घटनेत स्वीडिश दूतावासातील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या एका प्रस्तावाचे नुकतेच समर्थन केले. पाकिस्तानने स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याविरोधात ‘युएनएचआरसी’मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदानादरम्यान भारताने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले. ’युएनएचआरसी’मध्ये एकूण ४७ सदस्य असून, त्यात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे (जखउ) १९ देशही समाविष्ट आहेत. या सर्वांनीच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
नुकतेच सलमान मोमिका याने स्वीडनमध्ये कुराण जाळले. या घटनेचा निषेधच. पण, यानिमित्ताने जगभरातले ५७ मुस्लीम देश एकत्र आले. इतकेच काय आपल्या संविधानाने सांगितलेल्या निधर्मी भारतातही अनेक ठिकाणी मुस्लीम समाज एकत्र आला. संघटन कधीही चांगलेच. जीवंत हिंदू बांधवांच्या जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आता आणि भविष्यातही अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या हिंदूंच्या अस्तित्व आणि कल्याणासाठी आता एकच पर्याय शिल्लक ‘हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्’
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आनंदकेसा ऐसा हा हिंद देश माझा॥ या श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ओळी आज स्मरण्याचे कारणही काहीसे तसेच. फक्त हा आनंद आपल्या हिंददेशाऐवजी दूर युरोपात फिनलंडमध्ये साजरा होताना दिसतो. त्याचे कारण म्हणजे, सलग पाचव्या वर्षी फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. त्याखालोखाल नंबर लागलेले देशही असेच ‘नॉर्डिक’ युरोपातील देश. याच यादीत आपल्या भारताचा क्रमांक युद्धग्रस्त असलेल्या रशिया, युक्रेन आणि पाकिस्तानपेक्षाही मागे. एकूण १५६ देशांपैकी आनंदी देशांच्या यादीत आपण आहोत तब्बल १२६व्या क्रमांकावर! त्यानिमि
परकियांच्या सुंदर आकर्षक व्यक्तीमत्वाने हुरळून जाण्यापेक्षा भारतीयच सर्वाधिक आकर्षक असल्याचे शिक्कामोर्तब इंग्लडच्या ‘पोर मोई’ने केलेल्या विश्लेषणात करण्यात आले आहे. नुकतेच विश्लेषण केलेल्या ५० आकर्षक दिसणार्या देशांची यादी जाहीर करण्यात आली त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्या, तर ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. ‘पोर मोई’च्या विश्लेषणानूसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
आताच्या काळात बहुतांशी प्रगत देशात शिक्षणात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केला जात आहे आणि तो आपल्याकडेही करणे गरजेचे आहे, ही काळाचीच एक गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी कुराण जाळल्याच्या कथित आरोपावरुन स्वीडनच्या माल्मो शहरात स्थलांतरित-धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या दंगलीने युरोपीय देश कोणत्या ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेत, ते समजले. कट्टरपंथी मुस्लिमांच्या हल्ल्यासमोर अगदीच हतबल झालेले स्वीडिश पोलीस पाहता, विस्थापित व धर्मांधांचा प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले नाही, तर संपूर्ण युरोप इस्लामी देशांतून पलायन करणार्या समाजकंटक-समाजद्रोहीमय होऊन जाईल.
‘लॉकडाऊन’ची शिथीलता आणि मद्याची दुकाने सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्या मद्यपींचा झिंगाट अवघ्या देशाने पाहिला. परिस्थिती भीषण असतानाही डोळ्यांवर झापडं बांधून वावरणार्या बेजबाबदारांना शब्दांत समजावणे तसे कठीणच. मात्र, याच काळात स्वीडनमध्ये एका अनोख्या रेस्टॉरंटमध्ये राबविण्यात आलेली अनोखी संकल्पना आता काळाची गरज बनली आहे.
या बहुमानाने सन्मानित झालेली ग्रेटा सर्वात तरुण व्यक्ती
जगभरातल्या सर्वाधिक हरित वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना कमी कार्बन अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रयत्नांना मार्गदर्शन आणि मदत करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र हवामान कृती परिषदेने काल एक नवा उपक्रम सुरु केला.
स्वीडनमधील ग्रेटाने टूनबर्ग हिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असतानाही तिने ‘पर्यावरण संवर्धना’साठी व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्या’साठी स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन करून लोकचळवळ उभारली. त्याच्याविषयी...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने स्वीडन टेलिकॉम इक्विपमेंट मेकर एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपयांची थकबाकी दिली आहे. यामुळे आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची अटक टळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंबानी यांना १९ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.
नीला विखे-पाटील हे मराठमोळं नाव सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांची सल्लागार म्हणून अहमदनगरच्या अवघ्या तिशीतल्या या तरुणीची निवड झाली आहे.
दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत
वडील आणि मुलांच्या भावविश्वाच्या छटांचे अनोखे दर्शन
युरोपात प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे.
आज पहाटे पंतप्रधान मोदी हे स्वीडनमध्ये पोहोचले झाले.
आपल्या या पाच दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे ब्रिटेन आणि स्वीडन या दोन देशांना भेट देणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांची ते भेट घेणार असून याठिकाणी होणाऱ्या काही कार्यक्रमांमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत.